Browsing Tag

Pune Temperature

Pune : तापमानात घट; पारा 34.7 अंशावर; एकाच दिवसात सहा अंशाने कमी

एमपीसी न्यूज – यंदाचा सगळ्यात उष्ण उन्हाळा अनुभवल्यानंतर सगळ्यांनाच आता तापमान कधी कमी होईल याची प्रतीक्षा होती. कालपर्यंत चाळीस अंशावर स्थिर असलेला पारा आज एकदम सहा अंशांनी कमी झाला. पुण्याचे आजचे तापमान 34.7 अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात…

Pune : पुण्याचे कमाल तापमान 39.7 तर लोहगावचे 41.3 अंश

एमपीसी न्यूज - पुण्याचे आजचे कमाल तापमान 39.7 अंश तर लोहगावचे 41.3 अंश इतके नोंदवण्यात आले. पुणे वेधशाळेनुसार हे तापमान सामान्य तापमानापेक्षा जास्त आहे. तर राज्यात सर्वात जास्त तापमान हे चंद्रपूर शहरात 48.0 इतके नोंदवण्यात आले आहे.…

Pune : उष्णतेच्या लाटेचा कहर…. पुण्याचे तापमान 52 वर्षांनी @ 43 अंश सेल्सियस!

एमपीसी न्यूज - उष्णतेच्या लाटेने आज पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात अक्षरश: कहर केला. तापमापकातील पाऱ्याने 43 अंश सेल्सियसचा टप्पा गाठत 52 वर्षांपूर्वीच्या तापमानाची बरोबरी केली. पुण्यातील आतापर्यंतच्या सर्वांत उष्ण दिवसांपैकी हा सहावा दिवस असून…

Pune : कडाक्याच्या थंडीत प्रजासत्ताकदिन साजरा

एमपीसी न्यूज - प्रजासत्ताक दिनाच्या सकाळी पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांतील तापमानाचा पारा घसरल्याने नागरिकांना ध्वजवंदन करताना कडाक्याच्या थंडीचा अनुभव घ्यावा लागला. शहरात आज 8.3 अंश सेल्सियस  इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. थंडीचा कडाका…