Browsing Tag

pune traffic police

Pune : पुणेकरांनो, हॉर्न नॉट ओके प्लीज…’नो हॉर्न डे’च्या निमित्ताने पुण्यात…

एमपीसी न्यूज : एक, दोन, तीन, चार नो हॉर्न बार बार...ऐका हो ऐका हॉर्न वाजवू नका... नका वाजवू जोरात हॉर्न... आपली (Pune) तब्येत राहिल छान, हॉर्न नॉट ओके प्लीज... अशा घोषणा देत पुणेकरांनी 'नो हॉंकिंग डे' अर्थात 'नो हॉर्न डे'च्या निमित्ताने…

Pune : कुख्यात एटीएम चोरांचा पोलिसांनी उधळला डाव; दोन आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज : पुणे वाहतूक पोलिसांनी विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या (Pune ) हद्दीतील कुख्यात एटीएम चोरांना पकडले. हे चोर मूळचे उत्तर प्रदेशातील अट्टल गुन्हेगार असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यांच्याकडून 9 हजार पाचशे रुपये जप्त करण्यात आले…

Pune Ganeshotsav : गणरायाच्या आगमन सोहळ्यानिमित्त पुण्यात मंगळवारी वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज – पुण्यातील गणेशोत्सव (Pune Ganeshotsav) हा भव्य असतो. या गणेशोत्सवासाठी खूप दुरवरून गणेश भक्त येतात. याच गणरायाची उद्या (मंगळवारी) प्राण प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. या काळात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे वाहतूक…

Pune Traffic Police : सावधान…वाहतूक दंड वसूलीचा बनावट संदेश व्हायरल, वाहतूक पोलिसांकडून…

एमपीसी न्यूज – पुणे वाहतूक पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे ( Pune Traffic Police) आवाहन केले आहे. कारण सध्या नागरिकांना एक संदेश पाठवला जात आहे, ज्यामध्ये वाहतूक नियमभंगाचा दंड व बनावट लिंक पाठवली जात आहे. ज्यामुळे अनेक नागरिकांची…

Pune : थकीत दंडाबाबत वाहतूक पोलीस करणार तडजोड

एमपीसी न्यूज - वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याबाबत (Pune) वाहतूक पोलिसांकडून दंड केला जातो. हा दंड भरण्यासाठी पोलिसांकडून विविध मोहिमा राबविल्या जातात. आता पुणे वाहतूक पोलिसांनी थकीत दंड वसूल करण्यासाठी आणखी एक युक्ती काढली आहे. संबंधित…

Pune : वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेने वाचला रिक्षा चालकाचा जीव

एमपीसी न्यूज : सिग्नलवर वाहतूक नियमन करताना (Pune) फिट आल्याने रिक्षा चालक जागेवरच कोसळला. पण, वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेने त्या रिक्षा चालकावर तत्काळ उपचार मिळाले अन् त्याचा जीव वाचला आहे. रिक्षा चालकाने पोलिसांचे…

Pune News : मतमोजणीमुळे कोरोगाव पार्क येथील वाहतूक व्यवस्थेत दोन दिवस बदल

एमपीसी न्यूज – पुण्यातील कसबा पेठ विधानसभा निवडणूकीच्या मतमोजणीला गुरुवारी (दि.2) सुरुवात होत असल्याने साऊथ मेन रोडवरील धान्य गोडावून, (Pune News) कोरेगाव पार्क पुणे परिसरातील वाहतूक व्यवस्थेत आज (बुधवारी) ते उद्या मतमोजणी संपेपर्यंत…

Pune News : संकष्टी निमित्त पुण्यातील वाहतुकीत बदल; जाणून घ्या पर्यायी मार्ग

एमपीसी न्यूज : आज ‘संकष्टी चतुर्थी’च्या पार्श्वभूमीवर (Pune News) श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात पहाटेपासूनच मोठ्या संख्येने भाविक गणेशाचे आशीर्वाद घेण्यासाठी येणार आहेत. त्यामुळे पुणे वाहतूक पोलिसांनी सकाळी 6 वाजल्यापासून भाविकांची संख्या…

Pune News : पुण्यात ‘या’ तीन ठिकाणी सुरू होणार प्रीपेड ऑटोरिक्षा

एमपीसी न्यूज : पुणे रेल्वे स्थानकासोबतच स्वारगेट आणि वाकडेवाडी एसटी बसस्थानक (Pune News) परिसरात प्रीपेड ऑटोरिक्षा सेवा सुरू करण्याचे नियोजन वाहतूक पोलिसांनी केले आहे. यासाठी वाहतूक पोलिसांनी प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) आणि रेल्वे…

Pune : तुला माझीच गाडी दिसली का? असे म्हणत पोलीस उपनिरीक्षकाची कॉलर धरली

एमपीसी न्यूज : ऐन वाहतुकीच्या वेळी भर रस्त्यात चार चाकी गाडी (Pune) उभी करून वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची हुज्जत घातली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षकाची कॉलर धरून दमदाटी केली. हा संपूर्ण प्रकार विमान नगर परिसरात शनिवारी रात्री घडला. या प्रकरणी एका…