Browsing Tag

pune traffic police

Nagar Raod News : पुणे-नगर मार्गावरील दोन्ही बीआरटी लेन आज इतर वाहनांसाठी खुल्या

एमपीसी न्यूज -कोरेगाव भीमा पेरणे फाटा येथे आज (रविवारी) आयोजित जयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे-अहमदनगर महामार्गावरील (Nagar Raod News) वाहतूक कोंडी टाळण्याकरीता वडगावशेरी चौक ते खराडी जुना जकात नाका या दरम्यान बीआरटी…

Pune : नो पार्किंगमधील गाडी उचलल्याने महिला पोलीसासोबत हुजत घालणाऱ्या नऊ जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : नो पार्किंगमध्ये उभी (Pune) केलेली दुचाकी उचलण्याचा राग मनात धरून नऊ जणांच्या टोळक्याने शिवाजीनगर वाहतूक विभागात गोंधळ घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. इतकेच नाही तर या नऊ जणांनी महिला पोलीस कर्मचाऱ्यांसोबत अश्लील वर्तन…

Pune News : वर्ल्ड डे ऑफ रिमेंबरन्स फॉर ट्रॅफिक विक्टिम द्वारे अपघातातील मृतांना श्रद्धांजली

एमपीसी न्यूज - अपघातात मरण पावलेल्या व्यक्तींच्या प्रति संवेदना व्यक्त करण्यासाठी वर्ल्ड डे ऑफ रिमेंबरन्स फॉर ट्रॅफिक विक्टिम हा दिवस पाळला जातो.(Pune News)प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे जिल्हा रस्ता सुरक्षा समिती ,पुणे शहर पोलीस ,वाहतुक…

Pune Police : पोलिसांची धाडसी कारवाई, सोनसाखळी चोरट्याला पाठलाग करून पकडले..

एमपीसी न्यूज : मागील काही दिवसांपासून सतत टीकेला सामोरे जावे लागलेल्या पुणे पोलीस ( Pune Police= दलातील एका कर्मचाऱ्याच्या धाडशी कारवाईने पोलीस दलाची मान उंचावली आहे. एका वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याने धाडसी कारवाई करत एका सोन साखळी…

Pune Pothole : रस्त्यांवरील खड्डे तात्काळ दुरुस्त करा, पुणे पोलिसांचे महापालिका आयुक्तांना पत्र

एमपीसी न्यूज : पुण्यात ट्रॅफिकची समस्या गंभीर आहे. त्यात अनेक भागात रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली आहे. या खड्डेमय रस्त्यांमुळे पुण्यात दररोज छोटे-मोठे अपघात होऊन अनेक नागरिक जखमी होतात किंवा मरण पावतात. (Pune Pothole) या खराब रस्त्यांची…

Chandrakant Patil : वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना समज द्या, चलन फाडण्यात वेळ वाया घालवू नका

एमपीसी न्यूज : पुण्यातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. मागील काही दिवसांपासून तर दररोज वाहतूक कोंडीच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे घराबाहेर पडायचं म्हटलं तरी आधी वाहतूक कोंडीच्या विचाराने नकोस होतं. आता तर दिवाळी…

Pune : पोलिसांच्या अडवणुकीमुळे सुटली तरुणाची गाडी; तरुणाने घडवली ‘अशी’ अद्दल

एमपीसी न्यूज : पुण्यात (Pune) स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा एक तरुण दिवाळीच्या सणानिमित्त यवतमाळ येथील आपल्या घरी जाण्यासाठी निघाला. दुचाकीने जात असताना अलका चौकात वाहतूक पोलिसांनी त्याची दुचाकी अडवली. गाडीवर असलेला प्रलंबित दंड भरण्यासाठी…

Pune Traffic Police : सिंहगड रस्त्याच्या पर्यायी मार्गात पुणे वाहतूक पोलिसांचा अडथळा

एमपीसी न्यूज : विठ्ठलवाडी ते पु.ल.देशपांडे पार्क या (Pune Traffic Police) रस्त्यावर वाहतूक पोलिसांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे वाहनधारक पर्यायी रस्त्याचा अपेक्षेप्रमाणे वापर करत नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. पुणे महानगरपालिकेने (PMC)…

Ganpati Visarjan Parking : पुण्यात विसर्जन मिरवणूक पहायला येताय…. मग येथे करा पार्कींग

एमपीसी न्यूज – एक वेळी मंदिराबाहेर हरवलेली चप्पल सापडेल पण गणेश विसर्जनादिवशी पार्कींग म्हणजे जरा कठीणच. विसर्जन मिरवणूकीसाठी (Ganpati Visarjan Parking) पुणे जिल्ह्यातीलच नव्हे तर अगदी देश परदेशातून देखील नागरिक सामील होतात. या वेळी…

Traffic Problem : बंद सिग्नलमुळे गांजवे चौकातील वाहतुकीचे तीन तेरा

एमपीसी न्यूज – गांजवे चौक हा पुण्यातील छोटा मात्र सतत गजबजलेला चौक आहे. मात्र मागील महिनाभरापासून या चौकातील सिग्नल हे बंद असल्याने तेथील वाहतूकीचे तीन-तेरा वाजले आहेत. ज्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. …