एमपीसी न्यूज - वारंवार सांगूनही लोक ऐकत नसल्याने गर्दी टाळण्यासाठी पुणे शहरातील रस्त्यांवर 31 मार्चपर्यंत वाहतूक बंदी करण्याचा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला आहे. केरोनाचा प्रसार रोखण्यासाठी गर्दी टाळण्याच्या उद्देशाने आज (सोमवारी)…
एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेने विशेष मोहीम राबवली. ज्यामध्ये विविध प्रकारे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणा-या सहा हजार 699 जणांवर खटले नोंदवून 19 लाख 62 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. 24 फेब्रुवारी ते 1 मार्च या कालावधीत ही…
एमपीसी न्यूज - वाहतूक पोलिसांचे काम हलके करण्यासाठी आणि आधुनिक पद्धतीने वाहतूक नियमन करण्यासाठी भविष्यात वापरात येईल अशा 'रोडिओ' रोबोटची आज मंगळवारी (दि.15) दुपारी 3 वाजता पुणे पोलीस आयुक्तालयात चाचणी यशस्वीरित्या पार पडली. त्यामुळे आता…
एमपीसी न्यूज - पुण्यातील सध्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या बनलेल्या वाहतूक प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) सुमारे सात हजार 200 चौरस किलोमीटर लांबीच्या क्षेत्रफळाचा 'सर्वंकष वाहतूक आराखडा'…
एमपीसी न्यूज- शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी विविध प्रकारचे बदल करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर पुणे-नगर रस्त्यावर खराडी दर्गा चौक ते टाटा गार्डरूम चौकापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूस “नो पार्किंग’ करण्यात आले आहे, अशी माहिती…
एमपीसी न्यूज - वाहतूक विभागाकडून 1 जानेवारी ते 31 ऑगस्ट या कालावधीत नियमभंग करणा-या एकूण 10 लाख 18 हजार 560 वाहनचालकांकडून तब्बल 22 कोटी 54 लाख 62 हजार 259 इतका दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये सर्वाधिक कारवाया या झेब्रा क्रॉसिंगच्या…
तब्बल 40, 735 बेशिस्त वाहन चालकांवर केली कारवाई एमपीसी न्यूज - बेशिस्त वाहन चालकांना चाप बसावा यासाठी गेल्या आठवडाभरापासून पुणे वाहतूक विभागामार्फत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत केवळ आठवडाभरात पोलिसांकडून तब्बल 40 हजार 735…