Browsing Tag

pune update

Pune News: भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय उभारणीला गती : महापौर

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेच्या वतीने प्रस्तावित भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाला गती मिळाली आहे. त्यासाठी पुणे महापालिका आणि पुणे महापालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट यांच्यात तीन सामंजस्य करार करण्यात आले आहेत,…

Pune: बिबवेवाडीत टोळक्यांकडून वाहनांची तोडफोड, 4 जणांविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज- बिबवेवाडी परिसरात दहशत पसरवण्याच्या हेतूने एका टोळक्याने रस्त्यांवर उभ्या केलेल्या वाहनांची तोडफोड केली. रविवारी (दि.7) रात्री 10 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. बिबवेवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी चार अज्ञात आरोपींविरोधात…

Pune: ऑनलाइन शिक्षण देताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या समस्या विचारात घ्या- संस्कार चव्हाण

एमपीसी न्यूज- शाळा व महाविद्यालयीन शिक्षण घेणारे बहुतांश विद्यार्थी हे ग्रामीण भागातील आहेत. त्यामुळे, शिक्षण संस्थांनी ऑनलाइन शिक्षण देताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या समस्या विचारात घ्याव्यात अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चा…

Pune: चिंताजनक ! पुणे मेट्रो प्रकल्पासाठी काम करणाऱ्या 13 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

एमपीसी न्यूज- पुणे मेट्रो प्रकल्पासाठी काम करणाऱ्या 13 कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली असून त्यांच्या संपर्कातील इतर कर्मचाऱ्यांचे तातडीने विलगीकरण करण्यात आले आहे.मार्चमध्ये कोरोनाचा प्रसार पुण्यात सुरू झाला. त्यानंतर सुमारे 40 दिवस…

Shirur: पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला मिळणार गती; उपमुख्यमंत्री सकारात्मक- डॉ. कोल्हे

एमपीसी न्यूज- पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला महाराष्ट्र सरकारची मंजुरी मिळावी यासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या पुढाकारातून राज्याचे उपमुख्यमंत्री व वित्त आणि नियोजन खात्याचे मंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि.4)…

Pune: सीमकार्ड अपडेट करण्याच्या बहाण्याने 18 लाखांचा गंडा

एमपीसी न्यूज- सीमकार्ड अपडेट करण्याच्या बहाण्याने कोथरुड येथील एका 45 वर्षीय व्यक्तीला तब्बल 18 लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सचिन कुलकर्णी…

Pune: तुळशीबाग बाजारपेठ सुरू करण्यासाठी पालिकेच्या अधिकाऱ्यांचा पाहणी दौरा

एमपीसी न्यूज- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाधीत क्षेत्र सोडून उर्वरित भागातील जनजीवन टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने तुळशीबागेतील बाजारपेठ सुद्धा सुरू करण्यासाठी प्रशासनाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. महापालिकेच्या…