Pune News : पुण्यातील ‘या’ भागात गुरूवारी पाणी पुरवठा बंद राहणार
एमपीसी न्यूज - वडगाव जलकेंद्र व लष्कर जलकेंद्राच्या अखत्यारितील रामटेकडी टाकीवरील विद्युत व पंपींग विषय तसेच, बांधकाम विषयक तातडीची दुरूस्तीची कामे करायची असल्यामुळे उद्या (गुरूवार, दि.09) सिंहगड रोड, धनकवडी, कात्रज तसेच हडपसर परिसरातील…