Browsing Tag

Pune Weather Department

Pune Winter : पुण्याच्या तापमानात काही अंशी वाढ; आठ दिवसात पहिल्यांदा पारा 10 अंशाच्या वर

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील तापमानात आज (दि.16) काही अंशी वाढ (Pune Winter) झाली असून आज किमान तापमान हे 10.6 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान हे 31 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. मागील आठवड्यातील  सोमवार (दि.9) ते आज 16 जानेवारी या आठ दिवसात…

Pune Winter : पुण्याचे आजचे तापमान 9 अंशावर; आणखी आठ दिवस गारठा कायम राहण्याची शक्यता

एमपीसी न्यूज – पुण्याचे तापमान मागील आठ दिवसांपासून (Pune Winter) दहा अंशाच्या आखील असल्याने पुणेकर मागील आठ दिवसांपासून कडाक्याच्या थंडीचा सामना करत आहेत. आज देखील किमान तापमान हे 9.9 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस वर आहे.…

Pune Winter : पुणेकर घेत आहेत गुलाबी थंडीचा आस्वाद; तापमानात एक अंशानी वाढ

एमपीसी न्यूज - मागील दोन दिवसांपासून तापमानाचा (Pune Winter) पारा घसरत असताना बुधवारी (दि.11) मात्र तापमानात एक अंश सेल्सिअसने वाढ झाली असून, पुण्याचे किमान तापमान हे 8.1 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान सरासरी 30 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे.…

Pune Winter : पुणे गारठले; 8.6 अंश सेल्सिअसवर गेले तापमान

एमपीसी न्यूज : पुण्यामध्ये थंडीचा जोर वाढला (Pune Winter) असून 29 दिवसांनंतर पुण्यामध्ये पहिले एकल-अंकी तापमान 8.6 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. यंदाच्या हंगामातील सर्वात कमी किमान तापमान असल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे आज पुणे…

Pune News : पुण्यात गारठा वाढला, पुणेकरांसाठी डिसेंबर महिना थंडीचा

एमपीसी न्यूज : आठवड्याभरापुर्वीच गायब झालेली थंडी आता जोमाने परतली आहे.शिवाजीनगर परिसरात रात्रीचे तापमान बुधवारी 14.3 अंशांवरून शुक्रवारी 11.1 अंश सेल्सिअसपर्यंत घसरलेले पाहायला मिळाले. त्यामुळे पुणेकर दिवसा ऊन आणि रात्री गुलाबी थंडी…

Weather upadate : पुन्हा मुसळधार पाऊस कोसळणार !चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

एमपीसी न्यूज : राज्यात पुन्हा पावसाची शक्यता हवामान विभागा कडून वर्तवण्यात अली आहे. 28 आणि 29 डिसेंबर रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस  आणि गारपिटीची वर्तवण्यात आली आहेहवामान खात्याने…

Pune weather forecast : राज्यात थंडीचा कडाका वाढणार, पुण्यात देखील किमान तापमानात प्रचंड घसरण

एमपीसी न्यूज : महाराष्ट्राच्या सीमेवर थंडीची लाट आल्याने राज्यातील किमान तापमानात मोठी घसरण झाली आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा 2 ते 3 अंशानी घटला आहे. पुढील दोन दिवस राज्यात हीच स्थिती कायम राहणार आहे. आज पुण्यात देखील…

Pune Weather Today : पुण्यात पुढील तीन-चार दिवस पाऊस बरसणार

एमपीसी न्यूज : पुण्यात आज सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू आहे. सकाळी सहापासून शहर आणि परिसरातल्या अनेक भागांमध्ये पाऊस कोसळत आहे. गेले अनेक दिवस पुण्यात पावसाने दडी मारली होती. मात्र, आज सकाळपासूनच पाऊस बरसत असल्याने तापमानातही घट झाली आहे.…

Weather Pune Today : पुण्यात आज रात्री जोरदार पाऊस पडण्याची शक्यता

एमपीसी न्यूज : आज पुण्यात दिवसाचं सरासरी तापमान 27 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस असणार आहे. पाऊस पडल्यानंतर तापमान आणखी कमी होण्याची शक्यता आहे. दिवसा 38 किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील तर वाऱ्यात आर्द्रतेचं प्रमाण हे 61…

Weather Update : हवामान खात्याचा सुधारित अंदाज,जून ते सप्टेंबर या कालावधीत देशभरात 101 टक्के पाऊस  

एमपीसी न्यूज : यंदा जोरदार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) वर्तविला आहे. पावसाचा (मान्सून) दुसरा सुधारित अंदाज मंगळवारी आयएमडीने जाहीर केला. जून ते सप्टेंबर या कालावधीत देशभरात 101 टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात…