Browsing Tag

Pune weather

Weather Update : हवामान खात्याचा सुधारित अंदाज,जून ते सप्टेंबर या कालावधीत देशभरात 101 टक्के पाऊस  

एमपीसी न्यूज : यंदा जोरदार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) वर्तविला आहे. पावसाचा (मान्सून) दुसरा सुधारित अंदाज मंगळवारी आयएमडीने जाहीर केला. जून ते सप्टेंबर या कालावधीत देशभरात 101 टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात…

Pimpri News: पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात पावसाची हजेरी, गारांची बरसात 

एमपीसी न्यूज : पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात ढगांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी गारांचा मारा देखील झाला. साडेचारच्या सुमारास रिमझिम पावसाला सुरुवात झाली. मध्येच गारा पडू लागल्या, पाऊस वाढला तसा गारांचा वर्षाव देखील…

Pune Weather News: हवामान खात्याचा इशारा, या दिवशी पुण्यात मुसळधार पाऊस

एमपीसी न्यूज : पुणे शहर आणि परिसरात पुढील तीन दिवस ढगाळ वातावरण आणि  माध्यम  ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या शुक्रवारपर्यंत आकाश अंशतः ढगाळ राहणार असून दुपारनंतर मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपाच्या पावसाचा इशारा…

Pune News : पुण्याचे तापमान 9.9 अंश सेल्सियस

 एमपीसी न्यूज : पुण्यासह राज्यभरात थंडीचा कडाका कायम असून, शहरात सलग दुसऱ्या दिवशी तापमानाचा पारा 8 अंशांपर्यंत घसरल्याची नोंद हवामान विभागाने केली आहे.उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे थंडीचा जोर वाढला आहे. पुण्यात…

MPC News Podcast 22 August 2020: ऐका…आजचे एमपीसी न्यूज पॉडकास्ट!

एमपीसी न्यूज पॉडकास्ट - ऐका पुणे, पिंपरी-चिंचवड व महाराष्ट्रातील ठळक घडामोडींचा थोडक्यात आढावा...https://www.youtube.com/watch?v=muB1VKaT5o0वाचा एमपीसी न्यूज तपपूर्ती विशेषांक दोन (स्वातंत्र्यदिन विशेष)

Weather Report : मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा  

एमपीसी न्यूज - राज्यात येत्या 24 तासांत मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्‍यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान: विदर्भात काही ठिकाणी जोरदार पाऊस तर तुरळक ठिकाणी…

Weather Report: कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा

एमपीसी न्यूज - कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान: कोकण, गोवा व मध्य…

Weather Report : मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर कोंकण- गोवा व मराठवाड्यात मुसळधार पाऊसाची…

एमपीसी न्यूज - मान्सूनने देश व्यापल्यानंतर राज्यात देखील पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या 24 तासांत कोंकण गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. कोंकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, मराठवाडा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर…

Pune : अखेर पाऊस ओसरल्याने अतिवृष्टीमुळे हैराण पुणेकरांना दिलासा! तीन दिवसांत लागणार थंडीची चाहूल!

एमपीसी न्यूज- अरबी समुद्रामधील 'महा' चक्रीवादळाची तीव्रता कमी झाल्यामुळे अखेर पाऊस ओसरू लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अतिवृष्टीमुळे हैराण झालेल्या पुणेकरांची अखेर पावसापासून सुटका झाली आहे. येत्या तीन दिवसांत पुणे शहरात थंडीची चाहूल…