Browsing Tag

Pune Winter News

Pune : पुण्याचे किमान तापमान 11 अशांवर, तीन दिवसात उष्णतेची जागा घेतली थंडीने

एमपीसी न्यूज : पुणे शहराचे शुक्रवारी (दि.23) किमान (Pune) तापमान 11.7 अंश सेल्सिअसपर्यंत कमी झाले आहे. दोन ते तीन दिवसांपुर्वी पुणेकरांनी 30 अंशा पर्यंत गरमी सहन केली. त्याच उष्णतेची जागा आता थंडीने घतली आहे. त्यामुळे कपाटातील स्वेटर टोपी…

Pune Winter : पुण्याच्या तापमानात काही अंशी वाढ; आठ दिवसात पहिल्यांदा पारा 10 अंशाच्या वर

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील तापमानात आज (दि.16) काही अंशी वाढ (Pune Winter) झाली असून आज किमान तापमान हे 10.6 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान हे 31 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. मागील आठवड्यातील  सोमवार (दि.9) ते आज 16 जानेवारी या आठ दिवसात…

Pune Winter Update : पुण्याचा पारा 7.4 अंश सेल्सिअस; थंडीने पुणेकर हैराण

एमपीसी न्यूज – पुण्याचा पारा हा दिवसेंदिवस घसरत (Pune Winter Update) असून मंगळवारी (दि.10) पुण्याचे किमान तापमान हे 7.4 अंश सेल्सिअसवर तर कमाल तापमान 29.1 सेल्सिअस नोंदवले गेले आहे. या थंडीमुळे पुणेकर मात्र पुरते हैराण झाले आहेत. कारण…