Browsing Tag

Pune Zilha Parishad

Pune News: माती, पाणी व पानदेठ परीक्षणासाठी ‘अ‍ॅग्रो अ‍ॅम्ब्युलन्स’चे लोकार्पण

एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी माती, पाणी व पानदेठ परीक्षण फिरत्या प्रयोगशाळेचे (अ‍ॅग्रो अ‍ॅम्ब्युलन्स) लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यात विधानभवन येथे आज झाले. या वेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा…

Pune News : टाटा मोटर्सने बनविलेल्या 51 विंगर रुग्णवाहिकांचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

एमपीसीन्यूज : पुणे जिल्हा परिषदेतर्फे 14 व्या वित्त आयोगाच्या (ग्रामपंचायत) तरतुदींनुसार 51 नवीन रुग्णवाहिकांचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज सकाळी लोकार्पण करण्यात आले. कोविड रुग्णांना तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध करून…

Lonavala News : व्हेंटिलेटर बेडची सुविधा उपलब्ध न झाल्यास सोमवारपासून उपोषण

एमपीसीन्यूज : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आणि लोणावळा शहरातील लोकसंख्या तसेच येथील वाढती रुग्णसंख्या बघता याठिकाणी रुग्णांसाठी व्हेंटिलेटर बेडची सुविधा गरजेची आहे. त्यासाठी येत्या सोमवारपर्यंत व्हेंटिलेटर बेडची सुविधा…

Pune : प्रत्येक जिल्ह्यात महिला व बाल विकास भवन उभारणार – ॲड. यशोमती ठाकूर

एमपीसी न्यूज - महिला व बाल विकास विभागा अंतर्गत असलेली सर्व जिल्हास्तरीय कार्यालये एकाच छताखाली आणून महिला व बालकांच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ एकाच छताखाली देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात महिला व बाल विकास भवन…

Vadgaon : शहरातील 1287 कुटुंबातील 3860 लाभार्थ्यांना शरद योजनेचा लाभ

एमपीसीन्यूज - समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद पुणे यांच्या माध्यमातून व वडगाव नगरपंचायतीच्या वतीने आज वडगाव परिसरातील लाभार्थ्यांना 'शरद भोजन योजना' अंतर्गत धान्य वाटप करण्यात आले. शहरातील 1287 कुटुंबातील 3860 लाभार्थ्यांना  या योजनेचा लाभ…

Pune : खंडणीच्या गुन्हयात मंगलदास बांदल गजांआड

एमपीसी न्यूज : सराफा व्यावसायिकाकडे 50 कोटीची खंडणी मागितल्याप्रकरणी पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास बांदल यांना आज ( शनिवारी) अटक करण्यात आली. या प्रकरणात बांदल यांचा सहभाग असल्याचे निश्चित झाल्यानंतर पुण्याच्या…

Junnar : पुणे जिल्हा परिषदेतील गटनेत्या आशा बुचके यांची शिवसेनेतून हकालपट्टी

एमपीसी न्यूज - पुणे जिल्हा परिषदेतील शिवसेनेच्या गटनेत्या आशा बुचके यांच्यावर पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.शिरुर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव यांचा पराभव झाला. हा…

Pune : लाच घेताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने एसीबीच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज - जिल्हा अंतर्गत बदली करणे करीता तक्रारदाराकडून सुमारे वीस हजाराची लाच घेतल्याप्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप काशीनाथ माने (वय 51 वर्षे, जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्ग - 1 , जिल्हा परिषद पुणे, राहणार स्वागत रेसीडेन्सी…