BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

Pune

Pune : अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यापासून पुण्यात बैठकांवर बैठका सुरूच; अधिकाऱ्यांची होतेय धावपळ

एमपीसी न्यूज - उपमुख्यमंत्री झाल्यापासून अजित पवार यांनी पुण्यात बैठकांवर बैठका घेण्याचा पराक्रम सुरू केला आहे. पुणे महापालिका, पिंपरी - चिंचवड महापालिकेसह पुणे जिल्ह्यातील अनेक प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पवार यांनी अधिकाऱ्यांची 'पळता भुई'…

Pune : महापालिकेच्या वतीने पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ

एमपीसी न्यूज - पुणे महानगरपालिकेच्या वतीने रविवारी पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ गाडीखाना येथे करण्यात आला.याप्रसंगी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते धीरज घाटे, आरोग्य प्रमुख डॉ.…

Pune : पल्स पोलिओ मोहिमेतील अडचणी दूर करु -उपमुख्यमंत्री अजित पवार

एमपीसी न्यूज - पोलिओच्या समूळ उच्चाटनासाठी पल्स पोलिओ लसीकरण मोहिम प्रभावीपणे राबविण्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिली.जिल्हा…

Mumbai : पहिल्या टप्प्यातील ‘पुणे मेट्रो’ एप्रिलपासून धावणार; संत तुकारामनगर-फुगेवाडी…

एमपीसी न्यूज - पुणेकर अनेक वर्षांपासून प्रतीक्षा करत असलेल्या पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील संत तुकाराम नगर ते फुगेवाडी या पाच किलोमीटरच्या टप्प्याचे काम मार्च अखेरपर्यंत पूर्ण करून एप्रिलपासून तो प्रवाशांच्या सेवेत खुला करण्याचे…

Pune : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी नरेंद्र मोदी यांची तुलना करणाऱ्या भाजपचा राष्ट्रवादीतर्फे…

एमपीसी न्यूज - छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शहराध्यक्ष चेतन तुपे पाटील आणि खासदर वंदना चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली निषेध करण्यात आला.…

Pune : ‘एमपीसी न्यूज’च्या पुणे कार्यालयाचा तिसरा वर्धापन दिन शुक्रवारी

एमपीसी न्यूज - पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर व परिसरातील अग्रगण्य 'न्यूज पोर्टल'ने आपला कार्यविस्तार केला आहे. पिंपरी-चिंचवडनंतर पुणे शहरात देखील 'एमपीसी न्यूज'चा वटवृक्ष वाढत आहे. 'एमपीसी न्यूज'च्या पुणे कार्यालयाचा तिसरा वर्धापन दिन…

Pune: पुण्यातील एका व्यापाऱ्याच्या हत्येप्रकरणी एकाला अटक; संशयित आरोपीला सुनावली पोलीस कोठडी

एमपीसी न्यूज - तीन दिवसांपूर्वी पुण्यातील एका व्यापाऱ्याची साताऱ्यात गोळी घालून हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी या हत्येप्रकरणी एकाला अटक केली आहे.आफ्रिदी रौफ़ खान (23, नाना पेठ) असे अटक आरोपीचे नाव आहे. सातारा पोलिसांच्या मदतीने पुणे…

Akurdi : मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त प्राधिकरणात पुस्तक प्रदर्शन

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणातर्फे 1 ते 15 जानेवारी 2020 या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने रसिक साहित्य, पुणे आणि प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी पुस्तकांचे प्रदर्शन…

Pune : पॅनकार्ड क्लब परिसरात मोठी आग

एमपीसी न्यूज- बाणेर येथील पॅनकार्ड क्लब परिसरात मोठी आग लागल्याची घटना आज दुपारी घडली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सविस्तर बातमी थोड्याच वेळात...

Pune : ‘वनराई’च्या वतीने ‘सरडा’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन

एमपीसी न्यूज - 'वनराई'च्या वतीने  गौरांग गोवंडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. व्याख्यानाचा विषय 'सरडा' हा असून या व्याख्यानामध्ये आपल्याला भारतातील सरडे, त्यांचे अधिवास, निसर्गातील त्यांचे महत्त्व,संवर्धन-संरक्षण इत्यादी विषयांवर…