Browsing Tag

Punekar

Pune : धरण क्षेत्रात दमदार पावसाची प्रतीक्षा

एमपीसी न्यूज - जून महिन्यात सुरुवातीच्या काही दिवसांत हजेरी लावणाऱ्या पावसाने आता ओढ दिली आहे. गेल्या 4 ते 5 दिवसांपासून रोज कडक ऊन आणि सायंकाळी आकाशात ढग दाटून येतात. पण, पाऊस काही पडत नाही. त्यामुळे पुणेकरांना आता धरण क्षेत्रात दमदार…

Pune : शहरात डासांचा प्रादुर्भावही वाढतोय

एमपीसीन्यूज  - उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना कोरोना साथीच्या भीतीने ग्रासले असतानाच आता डासांनीही भंडावून सोडले आहे. उन्हाळ्याच्या सुमारास डासांची वाढ होते. यंदाही ती आहेच. डासांना नियंत्रणात ठेवण्यासाठीची वेगवेगळ्या कंपन्यांची…

Pune : केंद्राला मदत करून भाजप नगरसेवकांनी पुणेकरांसोबत प्रतारणा केली : चेतन तुपे पाटील

एमपीसी न्यूज - भाजप नगरसेवकांनी आपले मानधन पंतप्रधान निधीला दिल्याचा राष्ट्रवादीतर्फे निषेध करण्यात आला. केंद्राला मदत करून भाजप नगरसेवकांनी पुणेकरांसोबत प्रतारणा केल्याची टीका राष्ट्रवादीचे शहाराध्यक्ष आणि आमदार चेतन विठ्ठल तुपे पाटील…

Pune : कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे पुणेकर काळजीत

एमपीसी न्यूज : लॉकडाउनच्या काळात पुणे शहरातील दैनंदिन व्यवहार विस्कळीत झालेच आहेत. त्याहीपेक्षा कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढत असल्याने पुणेकर काळजीतही आहेत. पुण्यात १३ मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर ही संख्या वाढतच गेली.…

Pune : शहरात लॉकडाऊनचे काटेकोर पालन; रस्त्यांवर प्रचंड शुकशुकाट

एमपीसी न्यूज - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन जाहीर करून आता महिनाभराचा कालावधी झाला आहे. गेल्या खाई दिवसांमध्ये काही पुणेकरांकडून लॉकडाऊनकडे दुर्लक्ष केले जात होते. मात्र, आता पोलिसांनी कठोर भूमिका घ्यायला सुरुवात झाल्याने पुण्यातील…

Pune : कोरोना; केंद्रीय पथकाच्या अहवालाकडे पुणेकरांचे लक्ष 

एमपीसी न्यूज - पुण्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून,कोरोना बळींनी अर्धशतक गाठले आहे.  या पार्श्वभूमीवर  केंद्रीय पथक पुण्यात दाखल झाले आहे. पुणे जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासनाने कोरोना  प्रतिबंधासाठी काय उपाययोजना केल्या, याचा…

Pune : संचारबंदीचे उल्लंघन करणार्‍यांवर आता ड्रोनद्वारे नजर – पुणे पोलिसांचा निर्णय

एमपीसी न्यूज ; कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिक रस्त्यांवर येऊ नये यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परंतु, तरीही काही नागरिक रस्त्यावर येत असल्याचे पाहायला मिळते. अशा विनाकारण…

Pimpri: गावकऱ्यांनो, हे वागणं बरं न्हवं ! ; गावबंदी करणाऱ्यांचे पुणे-मुंबईकरांनी टोचले कान

एमपीसी न्यूज- संपूर्ण जगामध्ये कोरोना या विषाणूजन्य रोगाने थैमान घातले आहे. विशेषतः पुणे, मुंबई सारख्या शहरावर या रोगाचा विळखा पडला आहे. त्यामुळे आपले स्वतःचे गाव सोडून शहरात पोटापाण्यासाठी आलेल्या गावकऱ्यांनी आपल्या गावची वाट धरली; मात्र…

Pune : महात्मा फुले मंडईत भाजी खरेदीसाठी पुणेकरांची गर्दी!

एमपीसी न्यूज - पुणेकरांना जीवनावश्यक वस्तू मिळणार असल्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे वारंवार करण्यात येत आहे. तरीही गुरुवारी पुणेकरांनी सकाळी महात्मा फुले मंडईत भाजी खरेदी करण्यासाठी गर्दी केली. इतर ठिकाणी भाजी विक्रेत्यांनी…

Pune : धरणांत आहे पुरेसा पाणीसाठा; अजित पवार यांचा पुणेकरांना दिलासा

एमपीसी न्यूज - आपल्या तडकाफडकी निर्णयामुळे चर्चेत असलेल्या माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धरणांत पुरेसा पाणीसाठा असल्याचे सांगत शनिवारी पुणेकरांना दिलासा दिला. 24 टीएमसी पेक्षा जास्त पाणी पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांत उपलब्ध…