Browsing Tag

Puneri Warriors win opener

PDFA LEAGUE : महिला सुपर सिक्समध्ये पुणेरी वॉरियर्सची विजयी सलामी

एमपीसी न्यूज - पीडीएफए (PDFA LEAGUE)  महिला लीगच्या सुपर सिक्स गटात पुणेरी वॉरियर्सने विजती सलामी दिली. त्यांनी सिटी गर्ल्स गो स्पोर्टसचा 2-0 असा पराभव केला. एसएसपीएमएस मैदानावर महिला लीगमध्ये झालेल्या आजच्या सामन्यात केवळ हाच एकमेव सामना…