Browsing Tag

Pune’s Chirag Falor tops the country

JEE 2020 : पुण्याचा चिराग फलोर जेईई ॲडव्हान्स परिक्षेत देशात अव्वल

एमपीसी न्यूज - जेईई ॲडव्हान्स 2020 परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. या परीक्षेत पुण्याचा चिराग फलोर हा विद्यार्थी देशात अव्वल आला आहे. आयआयटी मुंबई विभागातील हा विद्यार्थी आहे. चिराग फलोर हा 'बाल शक्ती पुरस्कार' विजेता आहे. जो पुरस्कार 18…