Browsing Tag

Purchase of 50 MIDI buses for air-conditioned travel plan for Rs.10

Pune News : 10 रुपयांमध्ये दिवसभर वातानुकूलित प्रवास योजनेसाठी 50 मिडी बसेस खरेदी !

एमपीसी न्यूज : पुणे शहरातील मध्यवर्ती पेठांमध्ये पीएमपीएलने 10 रुपयांमध्ये दिवसभर वातानुकूलित प्रवास करता येणार आहे. त्यासाठी महापालिका मध्यम (मिडी) आकाराच्या 50 वातानुकूलित बस खरेदी करणार आहेत. त्यासाठी 13 कोटी 47 लाख रुपये खर्च करण्यास…