Browsing Tag

Purchase of 8000

Pimpri News: कोरोना अ‍ॅन्टीजेन टेस्टसाठी आठ हजार किटची खरेदी

एमपीसी न्यूज - कोरोना रूग्णांचे तातडीने निदान व्हावे, याकरिता महापालिकेमार्फत रॅपिड अन्टीजेन टेस्टचे आठ हजार किट खरेदी करण्यात येणार आहेत. या आठ हजार किटद्वारे कोरोनाच्या तब्बल दोन लाख चाचण्या होऊ शकणार आहेत. त्यासाठी 50 लाख रूपये खर्च…