Pimpri: महामारीच्या संकटातही राजकीय पदाधिका-यांनी हात धुऊन घेतले? थेट पद्धतीने दीड कोटीची मास्क…
एमपीसी न्यूज - शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना राजकीय पदाधिका-यांनी महामारीतही आपली राजकीय पोळी भाजून घेतली आहे. झोपडीधारकांना मास्क देण्याकामी कोणतीही निविदा न मागविता, करारनामा न करता पुरवठाधारकांकडून थेट पद्धतीने कापडी मास्क खरेदी…