Browsing Tag

Purchase of sanitizer

Chinchwad: चिंचवड, भोसरी मतदारसंघासाठी आमदार निधीतून सॅनिटायझर खरेदी

एमपीसी न्यूज - चिंचवड आणि भोसरी मतदारसंघातील आमदारांच्या निधीतून 12 हजार सॅनिटायझर खरेदी करण्यात येणार आहेत. पिंपरीतील हिंदुस्थान अँटिबायोटीक्स कंपनीकडून थेट पद्धतीने हे सॅनिटायझर घेण्यात येणार असून त्यासाठी सहा लाख रूपये खर्च होणार आहेत.…