Nigdi : पीएमपीएमएल बस प्रवासादरम्यान महिलेची पर्स चोरीला
एमपीसी न्यूज - बसमध्ये चढताना महिलेची अज्ञात चोरट्यांनी पर्स चोरून नेली. त्यामध्ये 70 हजारांची रोख रक्कम होती. ही घटना शनिवारी (दि. 28) सकाळी पावणेअकराच्या सुमारास निगडी येथील पवळे उड्डाणपुलाजवळ घडली. ज्योती राजाराम चव्हाण, (वय 50, रा.…