Browsing Tag

Purushottam Sadafule

Pimpri News : शब्दधनच्या वतीने कवी बाबू डिसोजा यांना ‘कवी अरविंद भुजबळ स्मृती पुरस्कार’

एमपीसी न्यूज - शब्दधन काव्यमंचाच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहरातील प्रसिद्ध लेखक, कवी, मुक्तपत्रकार बाबू फिलिप डिसोजा यांना 'कवी अरविंद भुजबळ स्मृती पुरस्कार' देण्यात आला. बाबू डिसोजा यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन पुरस्कार देण्यात आला.…

Pimpri News : स्मशानभूमीतील झाडांची साजरी झाली अनोखी दिवाळी

एमपीसी न्यूज - स्मशानभूमी म्हंटल की दु:ख आणि वैराग्य या भावना मनात दाटून येतात परंतु, पिंपळे गुरव येथील स्मशानभूमीतील झाडांची आकर्षक रंगरंगोटी करून, आकाशकंदील आणि पणत्या प्रज्वलित करून अनोख्या पद्धतीने झाडांची दिवाळी साजरी करण्यात आली.…

Chinchwad : दिगंबर रौंधळ यांना ‘श्याम’ तर कामगार नेते दत्तात्रय येळवंडे यांना साने…

एमपीसी न्यूज - यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र राज्य साहित्य परिषद भोसरी यांच्या वतीने देण्यात येणारा 'श्याम' पुरस्कार यंदा पुणे महसूल विभागाचे उपनिबंधक दिगंबर रौंधळ यांना तर कामगार नेते दत्तात्रय येळवंडे यांना साने गुरुजी श्रम…

Bhosari : मराठी माणूस असेपर्यंत गदिमांचे गीतरामायण टिकून राहणार – डॉ. श्रीपाल सबनीस

एमपीसी न्यूज- गदिमांनी एकाहून एक सरस रचना केल्या. मराठी साहित्यामध्ये ग दि माडगूळकर यांनी मोठे योगदान दिले आहे. मराठी माणूस जिवंत असेपर्यंत गदिमांनी रचलेले गीतरामायण टिकून राहणार आहे. त्यांची प्रतिमा श्रोत्यांपर्यंत पोहोचविण्याची खरी गरज…

Bhosari : कवितेमधुन आपल्या आत्म्याचा आतला आवाज दर्शविता आला पाहिजे- रामदास फुटाणे

एमपीसी न्यूज- कविता कशी असावी आणि नसावी हे कोणीही कोणाला शिकवू नये. तुमच्या आत्म्यातून जी येते ती कविता असते. त्यामुळे सुचेल तशी कविता लिहीत रहा. कवितेमधुन आपला आत्म्याचा, वर्गाचा आणि समाजाचा आतला आवाज दर्शविता आला पाहिजे. असे मत ज्येष्ठ…

Neral : नारायण सुर्वे यांनी माणूस नावाच्या गोष्टीला प्रतिष्ठा दिली- डॉ. नागनाथ कोतापल्ले

एमपीसी न्यूज- पद्मश्री नारायण सुर्वे हे महाराष्ट्राचे कबीर होते. त्यांच्या कवितेमध्ये नाट्य अंतर्भूत होते. स्वप्नरंजनाच्या पलीकडे जाऊन सुर्वे यांनी कविता लिहिल्या. त्यामुळे त्यांची प्रत्येक कविता अविस्मरणीय आहे. सुर्वे यांनी माणूस नावाच्या…