Vadgaon Maval : मावळ तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस सचिवपदी पुष्पा रमेश घोजगे
एमपीसी न्यूज- मावळ तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस सचिवपदी इंदोरी येथील कार्यकर्त्या पुष्पा रमेश घोजगे यांची रविवारी (दि 6) नियुक्ती करण्यात आली. यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर, संत तुकाराम सहकारी साखर…