Pimpri News : “नारायण सुर्वे यांची कविता चिरंतन!” – प्रा.डॉ. श्रीपाल सबनीस
एमपीसी न्यूज - "जोपर्यंत मराठी माणूस जिवंत आहे, तोपर्यंत नारायण सुर्वे यांची कविता चिरंतन राहील!" असे विचार पिंपरी येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ समीक्षक प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांनी रविवारी (दि. 8) पद्मश्री…