Nashik News : साहित्य संमेलनांतर्गत होणारे कविसंमेलन आकर्षणाचा केंद्र ठरावे, यासाठी चोख नियोजन
प्रवेशिकांचा प्रतिसाद पाहता, वेळ वाढविण्यासंदर्भात विचार केला जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले. प्रवेशिका मागविण्यापासून, कवी-कवयित्रींना संपर्क साधणे व प्रत्यक्षात कविसंमेलनाच्या नियोजनासंदर्भात व्यापक चर्चा या वेळी झाली.