Pune : ‘शिंदेशाही बाणा’ अनुभवण्यासाठी रसिकांची झुंबड; भीमगीते, कव्वालीने उपस्थित…
एमपीसी न्यूज - 'तुला देव म्हणावे की भीमराव म्हणावे', दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, एक रायगडावर अन एक चवदार तळ्यावर',.... 'नव्हते मिळत पोटाला, आज कमी नाही नोटाला,.... माझ्या भीमाची पुण्याई अंगठी सोन्याची बोटाला' ....अशी एक से बढकर एक…