Browsing Tag

quarantine

Talegaon : तळेगाव स्टेशन भागात महिला कोरोना पॉझिटिव्ह; शहरातील सक्रिय रूग्णांची संख्या 13

एमपीसीन्यूज - तळेगाव स्टेशन परिसरातील एका पुरुषाचा वैद्यकीय अहवाल मंगळवारी (दि 23) कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या पत्नीचा कोरोना चाचणी अहवाल देखील पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकारी डॉ. प्रवीण…

Pimpri: महात्मा फुलेनगर, लांडेवाडी मधील नागरिकांना क्वारंटाइनसाठी MIDC  केंद्रातील जागा घ्या –…

एमपीसी न्यूज -  प्रभाग क्रमांक २० महात्मा फुलेनगर व लांडेवाडी झोपडपट्टी वसाहत आहे. हा परिसर अत्यंत दाट लोकवस्तीचा असून या ठिकाणी किमान दोन हजार घरे व अंदाजे पंधरा हजार लोकसंख्या आहे. या ठिकाणी एक रुग्ण पॉजिटिव्ह सापडला आहे. पुढील संभाव्य…

Pimpri: आनंदनगरमधील नागरिकांची क्वारंटाईनची व्यवस्था ‘ऑटो क्लस्टर’मध्ये करा –…

एमपीसी न्यूज - चिंचवड, आनंदनगर झोपडपट्टीत कोरोनाचा कहर सुरु आहे. झोपडपट्टीतील शंभरहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या नागरिकांनी क्वारंटाईन करण्यासाठी चिंचवड येथीलच ऑटो क्लस्टर प्रदर्शन केंद्र 1 व 2 येथे विलगीकरण…

Mumbai: परदेशातून आलेल्या नागरिकांच्या क्वारंटाईनबाबत काटेकोर अंमलबजावणी – मुख्यमंत्री

एमपीसी न्यूज -  वंदे भारत अभियानांतर्गत परदेशातून महाराष्ट्रात आतापर्यंत 1972 नागरिक आले असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. त्यांच्या क्वारंटाईनची काटेकोर अंमलबजावणी केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. यासंदर्भात…

Talegaon Dabhade: कोरोनाबाधित नर्सच्या परिवारातील तिघांच्याही चाचणीचे रिपोर्ट…

एमपीसी न्यूज - माळवाडी येथील कोरोनाबाधित नर्सचा पती व दोन मुलगे अशा तिघांच्या कोरना निदान चाचणीचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.  दरम्यान, कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या एकूण 84 जणांचे विलगीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती…

Pune : कंटेन्मेन्ट झोनमध्ये कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि क्वारंटाईनवर भर द्या : डॉ. ए. के. गडपाले

एमपीसी न्यूज - कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी प्रतिबंधित क्षेत्रामध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याबरोबरच तातडीने सर्वेक्षण, कंटेन्मेन्ट झोनमध्ये कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व आवश्यकतेप्रमाणे क्वारंटाईन करण्यावर भर द्यावा, तसेच प्रतिबंधात्मक…

Dehuroad : शहरातील 55 नागरिक क्वारंटाइन; कॅन्टोन्मेंटची हेल्पलाईन सुरु

एमपीसी न्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीतील शिवाजीनगर भागात दोन लहान मुली कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आरोग्य पथकाने परिसरातील नागरिकांचे सर्वेक्षण केले. त्यानुसार 'हाय रिस्क' आणि 'लो रिस्क'मधील एकूण 55  नागरिकांना…

Dehuroad : पुण्यातील ‘हॉटस्पॉट’ राहून आलेल्या कुटुंबातील दोन मुली कोरोनाबाधित;…

एमपीसी न्यूज : पुणे, पिंपरी चिंचवडनंतर आता देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीत कोरोनाचा शिरकाव झाला आहे. पुण्यातील कोरोना 'हॉटस्पॉट' असलेल्या भागात राहून आलेल्या शिवाजीनगर येथील दोन लहान मुलींचा वैद्यकीय अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे या…

Pune : लॉकडाऊन; पत्नीशी भांडणाऱ्या नवऱ्यावर ‘क्वारंटाईन’ची कारवाई करु – पुणे…

एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्यात सध्या कोरोनाचे संकट अतिशय गंभीर झाले आहे. या काळात लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे घरी राहणाऱ्या पती पत्नीमध्ये भांडणे आहेत. त्याची दाखल ज़िल्हा परिषदेने घेतली आहे. पत्नीशी भांडण केले तर नवऱ्याला क्वारंटाईन व्हावे…

Pune : पालिकेच्या सोनवणे हॉस्पिटलमधील तीन निवासी डॉक्टर्ससह 14 कर्मचारी क्वारंटाईनमध्ये!

एमपीसी न्यूज - एका गर्भवती महिलेवर तपासणी करताना सोनवणे हॉस्पिटलमधील तीन निवासी डॉक्टर्ससह चौदा कर्मचारी संपर्कात आले होते. तपासाअंती महिला कोरोनाबाधित असल्याचे समजल्याने दक्षता म्हणून महिला रुग्णाच्या संपर्कात आलेल्या त्या तीन निवासी…