Browsing Tag

quarrel between two workers at the Amazon company

Chakan News : ॲमेझॉन कंपनीत दोन कामगारांचे भांडण; एकावर चाकूने वार

एमपीसी न्यूज - कंपनीत काम करत असताना दोन कामगारांमध्ये भांडण झाले. त्यात एका कामगाराने दुसऱ्या कामगाराला हाताने मारहाण करत चाकूने वार करून जखमी केले. ही घटना बुधवारी (दि. 28) पहाटे म्हाळुंगे येथील ॲमेझॉन कंपनीत घडली.सोनू नबाजी गायकवाड…