Browsing Tag

quarrel that took place six months ago

Pimpri crime News : सहा महिन्यांपूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून तरुणाला मारहाण

एमपीसी न्यूज - सहा महिन्यांपूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून पाच जणांनी मिळून एका तरुणाला बेदम मारहाण केली. ही घटना 3 ऑक्टोबर रोजी रिव्हर रोड, बौद्धनगर पिंपरी येथे घडली. रजा युसुफ शेख (वय 20, रा. बौद्धनगर, पिंपरी) असे जखमी तरुणाचे नाव…