Browsing Tag

Quarrel

Talegaon : भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाला फावड्याने मारहाण

एमपीसी न्यूज - चुलत भाऊ आणि चुलत चुलते यांची भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाला चुलत चुलता आणि त्याच्या दोन साथीदारांनी लोखंडी गज आणि फावड्याने मारहाण केली. यात तरुण जखमी झाला. ही घटना मंगळवारी (दि. 9) सकाळी साडेआठ वाजता आढले खुर्द,…

Moshi : कौटुंबिक कारणावरून भांडण; महिलेच्या ओठाचा पाडला तुकडा

एमपीसी न्यूज - कौटुंबिक कारणावरून झालेल्या भांडणात महिलेच्या ओठाचा चावा घेऊन तुकडा पाडला. ही घटना रविवारी (दि. 5) रात्री मोशी येथे घडली. अम्रपाली सतीश दहातोंडे (वय 26) असे गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव असून त्यांनी सोमवारी (दि. 6) याबाबत…

Wakad : भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाला मारहाण; आठ जणांच्या टोळक्यावर गुन्हा

एमपीसी न्यूज - भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. 28) दुपारी पावणेतीनच्या सुमारास तापकीर चौक, काळेवाडी येथे घडली. दीपक धोत्रे, विजय धोत्रे, गणेश (पूर्ण…

Pimpri : भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या दाम्पत्याला दगडाने मारहाण

एमपीसी न्यूज - लहान बहिणीला मारहाण करणाऱ्यास रोखण्यासाठी गेलेल्या महिलेला व तिच्या पतीला दगडाने मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. 18) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास एक कॉर्नर, पिंपरी येथे घडली. शारदा दीपक जोशी (वय 30, रा. पीसीएमसी कॉलनी,…

Wakad : कार पार्क करण्यावरून तरुणास मारहाण

एमपीसी न्यूज - मोटार पार्क करण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात एका तरूणास मारहाण करण्यात आली. ही घटना वाकड येथे मंगळवारी (दि. 17) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली.  गोविंद बाबुराव राऊत (वय 26, रा. चिंचवडे नगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी…

Pimpri : पाहण्यासाठी दिलेली बॅट परत मागितल्यावरून तरुणास मारहाण; दोघांना अटक

एमपीसी न्यूज - पाहण्यासाठी दिलेली बॅट परत मागितल्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात तरुणाच्या डोक्‍यात बॅट मारून गंभीर जखमी केले. ही घटना रविवारी (दि. 15) सायंकाळी पिंपरी येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. फैजल…