Pimpri: खड्डे, अनधिकृत खोदाई किती जणांचे बळी घेणार? नगरसेवकांचा संतप्त सवाल
एमपीसी न्यूज - आकुर्डी रेल्वे स्थानक परिसरात विविध वाहिन्या टाकण्यासाठी खोदकाम करुन टाकलेल्या राडारोड्यावरुन दुचाकी घसरली. त्याचवेळी पाठीमागून आलेली चारचाकी वाहन डोक्यावरुन गेल्याने महिलेचा मृत्यू झाला आहे. या महिलेच्या मृत्यूला जबाबदार कोण…