Talegaon Dabhade : चैतन्य इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रश्नमंजुषा स्पर्धा
एमपीसी न्यूज - मुलांमधे आत्मविश्वास,तार्किक (Talegaon Dabhade) दृष्टिकोन, विचार व निर्णयामध्ये सुसूत्रता येण्याच्या उद्देशाने इंदोरी येथील चैतन्य इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत शाळेतील विद्यार्थ्यांनी…