Mandip Singh Tested Positive : भारतीय हॉकीपटू मनदीप सिंहला कोरोनाची लागण
एमपीसी न्यूज - भारतीय हॉकी संघाचा युवा खेळाडू मनदीप सिंहचा कोरोना चाचणी अहवालही पॉझिटीव्ह आला आहे. स्पोर्ट्स अथाॅरिटी ऑफ इंडियाने यासंदर्भात एक पत्रक काढून माहिती दिली आहे. भारतीय हॉकीपटू सध्या स्पोर्ट्स अथाॅरिटी ऑफ इंडियाच्या…