Browsing Tag

Raam mandir

Pune : राम मंदिर-बाबरी मशिद प्रकरणाच्या कव्हरेजसाठी पुण्यातला प्रेस फोटोग्राफर अयोध्येला जातो…

एमपीसी न्यूज - राम मंदिर-बाबरी मशिद हे प्रकरण सोळाव्या शतकापासून सुरु आहे. एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला त्यावर सर्वोच्च न्यायालयाने अंतिम निर्णय देऊन या पाच शतकांहून अधिक काळ चाललेल्या प्रकरणाला अंतिम स्वरूप दिले आहे. पण 1992 साली मशिदीचे…

Pune : अयोध्या हे बौद्धांचे सांस्कृतिक शहर : ॲड. प्रकाश आंबेडकर

एमपीसी न्यूज - अयोध्या हे बौद्धांचे सांस्कृतिक शहर असल्याचे उत्खननात सापडलेल्या अवशेषांवरून सिद्ध झाल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करून दिली आहे. अयोध्येचा निकाल हा भावनेवर देण्यात आला आहे. त्यामुळे…

Pune : रांका ज्वेलर्सने बनवली ‘चांदीची वीट’; राममंदिराच्या भूमी पूजनासाठी पाठवली…

एमपीसी न्यूज - राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पाच ऑगस्ट रोजी अयोध्येत पार पडणार आहे. या भूमिपूजनासाठी  विविध वस्तू पाठवण्याचा ओघ सुरू झाला आहे. अशातच पुण्यातील रांका ज्वेलर्सने ‘जय श्रीराम'…

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरातील राम-लक्ष्मणाच्या मूर्तीला मिशा असाव्यात – संभाजी भिडे

एमपीसी न्यूज - आतापर्यंत फोटोमधून आपल्याला चुकीच्या पद्धतीने राम दाखवले गेले. निदान अयोध्येमध्ये उभारल्या जाणाऱ्या राम मंदिरातील रामाच्या मूर्तीला मिशा असाव्यात, अशी मागणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी अयोध्या राममंदिर…

Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिराच्या भूमीपूजनाची तारीख ठरली ; पंतप्रधानांना दिल्या दोन तारखा

एमपीसी न्यूज - अयोध्येतील राम मंदिर उभारणी बाबत आज रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची बैठक पार पडली. मंदिराच्या भूमीपूजनासाठी दोन तारखा ठरवण्यात आल्या आहेत. त्यानुसार येत्या 3 किंवा 5 ऑगस्ट रोजी राम मंदिराचे भूमीपूजन केले जाणार असल्याचे…