Browsing Tag

RAF

Pune : पुण्यात ‘रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स’चे जवान दाखल ; कोंढवा परिसरात काढला रुट मार्च

एमपीसी न्यूज - पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतांना पहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात सोमवारी ( दि.18) शीघ्र कृती दलाचे जवान ( रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स ) पाचारण करण्यात आले आहेत. पुण्यातील कोंढवा परिसरात आरएएफ (RAF) च्या…