Mumbai: जूनपासून शाळा सुरू होणार नसल्या तरी शैक्षणिक वर्ष सुरू होणार- उद्धव ठाकरे
एमपीसी न्यूज- दुर्गम भागांत जिथे कनेक्टिविटी नाही आणि कोरोनाचा प्रादुर्भाव नाही, अशा ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून शाळा सुरू कराव्यात. ज्या ठिकाणी प्रत्यक्ष शाळा सुरु करणे अडचणीचे आहे. त्या ठिकाणी इतर पर्याय तसेच ऑनलाइन शिक्षण सुरु…