Browsing Tag

Raghuveer Shelar

Dehuroad : वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी भाजप, काँग्रेस नगरसेवकांनी घेतली महावितरण अधिकाऱ्यांची भेट

एमपीसीन्यूज : निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्याने देहूरोड परिसरात महावितरणचे विजेचे खांब आणि वीज वाहक तारांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याने पाणीपुरवठाही विस्कळीत होत आहे. या…

Dehuroad : कॅन्टोन्मेंट बोर्डाच्यावतीने शेलारवाडीतील ग्रामस्थांची आरोग्य तपासणी

एमपीसीन्यूज : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्यावतीने वॉर्ड क्रमांक एकमधील शेलारवाडी गाव व शेलारमळा येथील ग्रामस्थांसाठी आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.…

Dehuroad : कॅन्टोन्मेंट रुग्णालयात परिचारिकांसह आरोग्य कर्मचाऱ्यांचा गौरव

एमपीसी न्यूज : जागतिक परिचारिका दिनानिमित्त कोरोना योद्धा म्हणून कार्यरत असलेल्या सर्व परिचारिका व कर्मचाऱ्यांचा कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष रघुवीर शेलार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल यांच्या हस्ते पुष्प देऊन गौरव…

Dehuroad : कॅन्टोन्मेंट हद्दीत उद्यापासून पाच दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन

एमपीसी न्यूज : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या धर्तीवर आता देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत उद्यापासून दि. 21 ते दि. 25 एप्रिल या कालावधीत संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय…