Browsing Tag

Rahatani Crime News

Kalewadi : पवना नदीमध्ये राडारोडा टाकल्या प्रकरणी महिलेसह चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - पवना नदी मध्ये राडारोडा टाकल्याप्रकरणी (Kalewadi) महिलेसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सारा प्रकार 23 मार्च ते 27 मार्च 2024 या कालावधीमध्ये रहाटणी, काळेवाडी येथे घडला आहे.याप्रकरणी अमोल गणपत गोरखे (वय 47…

Rahatani : पूर्ववैमनस्यातून दोघांची हाणामारी; परस्पर विरोधात गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज - मागील वर्षी झालेल्या वादातून (Rahatani) दोघांमध्ये बेदम हाणामारी झाली. याप्रकरणी एकमेकांच्या विरोधात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. मंगळवारी (दि. 5) सायंकाळी काळेवाडी लिंक रोड, रहाटणी येथे ही घटना घडली.पंकज संतोष चोथे…

Rahatani : मोबदला देण्याच्या बहाण्याने 16 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - यूट्यूब चॅनलवर कमेंट (Rahatani) करण्यासाठी पैसे मिळतील, असे आमिष दाखवून एका व्यक्तीची 16 लाख 11 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 29 ऑक्टोबर 2023 ते 4 फेब्रुवारी 2024 या कालावधीत रहाटणी येथे ऑनलाइन घडला.हरेंद्र…

Rahatani : मंदिरात दर्शन घेण्यावरून एकास मारहाण; 14 जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - समाज मंदिरात दर्शन घेण्यासाठी गेलेल्या (Rahatani)एका व्यक्तीला 14 जणांनी मिळून बेदम मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 22) सायंकाळी क्षत्रिय घांची समाज मंदिराजवळ रहाटणी येथे घडली.प्रकाश रूपचंद सोळंकी (वय 35, रा. शिवाजीनगर,…

Rahatani: दारू पिऊन दुचाकी चालवणे बेतले जीवावर, तरुणाचा अपघातात मृत्यू

एमपीसी न्यूज -  23 वर्षीय तरुणाला दारू पिऊन दुचाकी चालवणे (Rahatani)चांगलेच महागात पडले आहे. या अपघातात तरुणाला जागीच त्याचा जीव गमवावा लागला.हा अपघात 3 मार्च 2023 रोजी काळेवाडी फाटा पुलावर रहाटणी येथे घडला.आकाश तानाजी कुंभार  (वय 23…

Rahatani: कंपनीतील वरिष्ठांच्या छळाला कंटाळून कर्मचाऱ्याची गळफास घेत आत्महत्या

एमपीसी न्यूज - कंपनीतील वरिष्ठांच्या छळाला कंटाळून (Rahatani)कर्मचाऱ्यांनी गळफास घेतात म्हणते केली आहे याप्रकरणी चार जनाविरुद्ध वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा सारा प्रकार 11 मार्च 2023रोजी नखाते वस्ती रहाटणी येथे घडला…

Rahatani : भंगार व्यावसायिकाकडून खंडणी घेतल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - एका भंगार व्यावसायीकाकडे खंडणी मागितल्या (Rahatani) प्रकऱणी वाकड पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि घटना शुक्रवारी (दि.18) रहाटणी येथे घडली.याप्रकरणी मो.रऊफ रहेमतुल्ला खान (वय 31 रा.रहाटणी) यांनी…

Rahatani : मारहाण करून हिसकवला तरुणाचा मोबाईल; चोरट्यास अटक

एमपीसी न्यूज - मारहाण करून महागडा मोबाइल (Rahatani) चोरणाऱ्या एकास पोलिसांनी अटक केली. ही घटना शनिवारी (दि. 1) सायंकाळी रहाटणी येथे घडली.ऋषिकेश ज्योतीराम गरड (वय 24, रा. नखाते वस्ती, रहाटणी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी…

Rahatani Crime : चालकानेच चोरली कार

एमपीसी न्यूज - कार मालकाची (Rahatani Crime) चालकानेच कार चोरली आहे. याप्रकरणी चालकाच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 23 सप्टेंबर रोजी गजानननगर, रहाटणी येथे घडला. संतोष कांबळे (वय 35) असे गुन्हा दाखल झालेल्या…

Rahatani News: दिवसाढवळ्या ऑफीसचे कुलूप तोडून दीड लाखाचे साहित्य चोरीला

एमपीसी न्यूज - दिवसाढवळ्या चोरांनी ऑफीसचे कुलूप तोडून आतमध्ये घुसून विविध प्रकारचे 1 लाख 42 हजार 777 रुपयांचे साहित्य चोरुन नेले. हा प्रकार गुरुवारी (दि.5 मे) सकाळी 7 ते 8.30 दरम्यान रहाटणीतील (Rahatani News) रिचमंड पार्क बिल्डींगच्या…