Amit Shah on Rahul’s Comment : 1962 पासून आजपर्यंत होऊन जाऊ देत दोन-दोन हात, अमित शहांचे राहुल…
एमपीसी न्यूज - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या 'शरणगत मोदी' या शेऱ्यावर जोरदार हल्ला चढविला. 'संसदेत या विषयावर चर्चा व्हायला हवी, त्यावर चर्चा करायची असेल तर ती करूया. 1962 पासून आतापर्यंत…