Browsing Tag

rahul kalate

Chinchwad : राहुल कलाटे जाणार शिंदे यांच्या शिवसेनेत?

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शिवसेनेचे माजी नगरसेवक राहुल कलाटे (Chinchwad ) हे आपल्या समर्थक नगरसेवकांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आज (सोमवारी) दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत…

Chinchwad Bye-Election : चिंचवडमधील 26 उमेदवारांचे 1 लाख 90 हजार रुपयांचे ‘डिपॉजिट’ जप्त

एमपीसी न्यूज - चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत 2 लाख 84 हजार 397 वैध मते (Chinchwad Bye-Election) आहेत. त्याप्रमाणात एक षष्टांश (1/6) पेक्षा अधिक म्हणजेच 47 हजार 400 इतक्या मतांपेक्षा अधिक मते मिळवणे आवश्यक होते. तेवढी मते मिळवू न शकल्याने 2…

Chinchwad Bye-Election : राहुल कलाटे यांचे डिपॉझिट जप्त; मविआला दिलासा!

एमपीसी न्यूज : पिंपरी चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणूकीत (Chinchwad Bye-Election) आमदार अश्विनी जगताप आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते नाना काटे यांच्यामध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळाली. जर या निवडणुकीत राहुल कलाटे यांनी बंडखोरी केली नसती, तर…

Chinchwad Bye-Election : अश्विनी जगताप 36,168 मतांनी विजयी; नाना काटे यांचा पराभव

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचे वर्चस्व कायम ठेवत (Chinchwad Bye-Election) एवढ्या मतांनी अश्विनी जगताप विजयी झाल्या. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक होती. अश्विनी जगताप यांनी बाजी मारत…

Chinchwad Bye-Election : मतांच्या त्रिभाजनामुळे उमेदवारांमध्ये धाकधूक

एमपीसी न्यूज - चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 50.47 टक्के मतदानाची (Chinchwad Bye-Election) नोंद झाली आहे. महापालिकेच्या 13 प्रभागांचा समावेश असलेल्या या मतदारसंघात गेल्या पंचवार्षिक निवडणुकीपेक्षा यंदा मतदान तीन टक्क्याने घटले असले तरी…

Chinchwad Bye Election :  भाजप आणि राहुल कलाटे यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी

एमपीसी न्यूज - चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानादरम्यान भाजपचे माजी (Chinchwad Bye Election) नगरसेवक सागर आंगोळकर आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्या समर्थकांमध्ये धक्काबुक्की झाली. पिंपळेगुरव माध्यमिक विद्यालय केंद्रात सकाळी हा…

Chinchwad Bye Election : अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी सहकुटुंब बजाविला मतदानाचा हक्क

एमपीसी न्यूज -  चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील (Chinchwad Bye Election ) अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनीआज (रविवारी) सकाळी सहकुटुंब वाकडगावातील केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजाविला. त्यांच्यासोबत आई कमल कलाटे, पत्नी वृषाली …

Chinchwad Bye-Election: भव्य दुचाकी रॅलीने अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्या प्रचाराची सांगता

एमपीसी न्यूज  - चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या (Chinchwad Bye-Election) पोटनिवडणुकीतील अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी शुक्रवारी (दि.24) भव्य दुचाकी रॅली काढत प्रचाराची सांगता केली. या फेरीची सुरवात चिंचवड येथील महासाधू  मोरया गोसावी…

Chinchwad Bye Election : पोटनिवडणुकीसाठी मतदान साहित्याचे उद्या वाटप

एमपीसी न्यूज - चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी (Chinchwad Bye Election) मतदान केंद्रावर आवश्‍यक असलेल्या निवडणूक साहित्याचे वाटप उद्या (शनिवार) केले जाणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी (Chinchwad Bye Election) (दि. 26) मतदान…

Chinchwad Bye-Election : अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांची सांगवीत पदयात्रा, मतदारांचा प्रतिसाद

एमपीसी न्यूज - ढोल, ताशांचा गजर, मन गुंगणारी ताला-सुरातील विकासाची गाणी (Chinchwad Bye-Election) नागरिकांना ऐकवत चिंचवड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांची गुरुवारी सांगवीत पदयात्रा निघाली. या पदयात्रेला नागरिकांचा…