Browsing Tag

Rahul Maske

Pimpri: राहुल मस्के यांच्या कुटुंबीयांना पन्नास हजारांची मदत, रामदास आठवले यांच्या हस्ते दिला धनादेश

एमपीसी न्यूज - चिंचवड, आनंदनगर येथील आरपीआयचे वार्ड अध्यक्ष राहुल मस्के, अल्पसंख्यांक विभागाचे राष्ट्रीय सचिव हाफिज फारूख शेख यांचे नुकतेच आकस्मित निधन झाले. त्यांच्या कुटुबीयांची आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय…