Chinchwad : अपघाताने राजकारणात आलो – देवेंद्र फडणवीस
एमपीसी न्यूज - राजकारणात येण्याची इच्छा नव्हती. पहिल्यापासून वकील होण्याची इच्छा होती. महाविद्यालयात असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम करत होतो. महाविद्यालयीन निवडणुका लढवत होतो. परिषदेचे सुनील आंबेकर यांनी एकेदिवशी अचानक भाजपमध्ये…