Browsing Tag

Raid

Shirgaon : पुसणे गावात दारू भट्टीवर शिरगाव पोलिसांचा छापा

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील पुसाणे गावात ओढ्याच्या (Shirgaon )कडेला सुरू असलेल्या दारूभट्टीवर शिरगाव पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. यामध्ये एक लाख 98 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी नष्ट केला. ही कारवाई शनिवारी (दि. 27)…

Pune Crime News : पुण्यात घोड्यांचा शर्यतीवर सुरू होती बेटिंग, छापा टाकून पोलिसांनी केली ही कारवाई

एमपीसी न्यूज - पुण्याच्या हडपसर परिसरातील सय्यद नगर मध्ये घोड्यांच्या शर्यतीवर ऑनलाइन बेटिंग घेण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी यावर कारवाई करून दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आतम अशोक बजाज (45) आणि फिरोज रशीद पठाण…

Pune Crime News : कोरेगाव पार्कमध्ये मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेले सेक्स रॅकेट उद्ध्वस्त, नऊ…

एमपीसी न्यूज - पुण्यातील उच्चभ्रू वस्ती असलेल्या कोरेगाव पार्क मध्ये मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेले सेक्स रॅकेट पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने उघडकीस आणले. पोलिसांनी या ठिकाणाहून वेश्या व्यवसाय करणाऱ्या तरुणीची सुटका केली तर…

Pimpri : गुन्हे शाखेकडून 105 लिटर हातभट्टीची दारू जप्त

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट दोनने 105 लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त केली. तसेच एकावर याबाबत गुन्हा नोंदवला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 16) दुपारी एकच्या सुमारास निराधारनगर झोपडपट्टी, भाटनगर समोर, पिंपरी येथे…

Hinjawadi : हिंजवडी पोलिसांचा ‘स्पा सेंटर’वर छापा; 10 महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका,…

एमपीसी न्यूज - हिंजवडी पोलिसांनी 'स्पा सेंटर'वर छापा मारून दहा महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका केली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 7) रात्री साडेसात वाजता वाकड-हिंजवडी रोडवरील व्हाईट स्क्वेअर मॉलमधील 'कनक…

Pune : मटका, जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; सात जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - अंमली पदार्थ विरोधी पथकाने स्वारगेट पोलिस स्टेशन हद्दीमध्ये शिवनेरी रोड वरील ढोणे सर्व्हिस सेन्टरचे मागे, मार्केट यार्ड, ट्रक पार्किंगमध्ये नाल्या लगत सुरु असलेल्या मटका, जुगार अड्ड्यावर छापा टाकून सात जणांवर गुन्हा दाखल केला…

Hinjawadi : हिंजवडी पोलिसांचा हुक्का पार्लरवर छापा

एमपीसी न्यूज - हिंजवडी पोलिसांनी हुक्का पार्लरवर छापा मारला. ही कारवाई सोमवारी (दि. 10) रात्री सव्वा आठच्या सुमारास भूगाव रोड बावधन येथे ग्रीन हाऊस हॉटेल येथे करण्यात आली.संजय संभुलाल तुरी (वय 38, रा. बावधन, पुणे. मूळ रा. झारखंड) याच्या…

Pune : विश्रामबाग पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जुगार अड्ड्यावर छापा; 62 हजार 480 रुपयांचा माल जप्त

एमपीसी न्यूज - विश्रामबाग पोलीस स्टेशन हद्दीमध्ये ज्ञानप्रभोधिनीजवळ गिरीधर पारिजात सोसायटी बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारला. सामाजिक सुरक्षा विभागाचे स्टाफ आणि पोलीस उपनिरिक्षक श्रीधर खडके यांनी…

Chinchwad : ‘बीव्हीजी’च्या चिंचवड येथील कार्यालयावर प्राप्तिकर विभागाचा छापा

एमपीसी न्यूज - भारत विकास ग्रुप (बीव्हीजी)च्या चिंचवड येथील कार्यालयावर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला आहे. कार्यालयाचा संपर्क बंद करण्यात आला असून आज (बुधवारी) सकाळपासून कार्यालयात तपासणी सुरु आहे. बीव्हीजीच्या पुणे, मुंबई आणि दिल्ली येथील…