Browsing Tag

Railway Police

Chinchwad : चिंचवड रेल्वे स्थानकावर आई आणि मुलींची ताटातूट; रेल्वे पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे…

एमपीसी न्यूज - चिंचवड रेल्वे स्थानकावरून (Chinchwad) सिंहगड एक्सप्रेस मध्ये चढताना आईने आपल्या दोन लहान मुलींना चढवले. मात्र गर्दीमुळे आई रेल्वेत चढू शकली नाही. हा प्रकार लक्षात येताच रेल्वे पोलिसांनी लोणावळा येथे दोन्ही मुलींना ताब्यात…

Chinchwad : सुरक्षित रेल्वे प्रवासासाठी रेल्वे पोलिसांची विशेष जनजागृती मोहीम

एमपीसी न्यूज - रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांनी स्वतःची काळजी घेत रेल्वेच्या (Chinchwad) नियमांचे पालन करावे. रेल्वे प्रवासात कोणतीही अडचण आल्यास 139 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करावा, अशा प्रकारची जनजागृती रेल्वे पोलिसांकडून केली जात…

Maharashtra : रेल्वेमधील प्रवासी महिलांच्या सुरक्षितेसाठी महाराष्ट्र पोलिस आणि रेल्वे पोलिसांनी…

एमपीसी न्यूज : निर्भया फंडाचा निधी वाढवून देणे, रेल्वेमध्ये (Maharashtra) प्रवास करणा-या महिलांच्या सुरक्षितेकरिता मनुष्यबळ उपलब्ध करून देणे, रेल्वेमध्ये बेकायदेशीर प्रवास करणा-या प्रवाश्यांवर तत्काळ रेल्वे पोलीसांनी कारवाई करावी,…

Pune Railway Police : रेल्वे सुरक्षा दलातील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे वाचले प्रवाश्याचे प्राण

एमपीसी न्यूज : पुणे रेल्वे स्टेशनवरील रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे एका यात्रेकरूचे प्राण वाचले असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या पुणे विभागाच्या (Pune Railway Police) जनसंपर्क कार्यालयाने दिली आहे.आज शनिवारी सकाळी…

Lonavala News : वर्दीतील माणूसकी ! जखमी महिलेला 4 किलोमीटर झोळीतून नेत वाचवले प्राण

एमपीसी न्यूज - लॉकडाऊन लागू करण्यात आल्यापासून पोलिसांच्या दर्यादिली आणि माणूसकीच्या अनेक गोष्टी आपण ऐकल्या आहेत. अशीच एक घटना लोणावळ्या जवळ जांबरुंग येथे घडली. रेल्वे लाईन ओलांडत असताना 42 वर्षीय महिलेला धावत्या रेल्वेची धडक लागून मनक्याला…

Dapodi Crime News : ‘मी पोलीस आहे, मी तुला ठोकीन’; रेल्वे पोलिसाची महिलेला धमकी

एमपीसी न्यूज - 'तुला माहिती आहे का, मी पोलीस आहे. मी तुला ठोकीन. तुझे आयुष्य बरबाद करून टाकीन' अशी धमकी एका रेल्वे पोलिसाने एका महिलेला दिली. तसेच आरोपी रेल्वे पोलिसासोबत त्याच्या रेल्वे पोलीस पत्नी आणि इतर लोकांनी पीडित महिलेला आणि तिच्या…

Pune Crime News : पुण्यात जप्त केलेल्या ‘त्या’ अंमली पदार्थाचा तपास दहशतवाद विरोधी…

हिमाचल प्रदेशातून दिल्लीमार्गे पुण्यात आणलेले हे अमली पदार्थ नववर्षाच्या पार्टीमध्ये मुंबई-गोवा नागपूर, पुणे-बंगलोर या शहरात विकले जाणार होते. परंतु त्यापूर्वीच लोहमार्ग पोलिसांनी पुणे स्टेशन परिसरात दोघांना अटक करत हे चरस जप्त केले

Pimpri news: पोलिसांना सरसकट कोरोना विमा संरक्षण द्या, गृह खात्याच्या परिपत्रकातील जाचक अटी रद्द करा

एमपीसी न्यूज - गृह मंत्रालयाने एक परिपत्रक काढले असून, कोरोनामुळे निधन होणाऱ्या सर्व पोलिसांना शासनाच्या विमा संरक्षणाचा लाभ मिळणार नाही. या नविन परिपत्रकातील जाचक अटींमुळे पोलीस विमा संरक्षणापासून वंचित राहतील. त्यामुळे जाचक अटी रद्द करून…

Akurdi : लोकलमधून पडल्याने अनोळखी इसमाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - धावत्या लोकलमधून पडल्याने अनोळखी इसमाचा मृत्यू झाला. ही घटना आज, गुरुवारी (दि. 16) सकाळी सव्वा नऊच्या सुमारास आकुर्डी रेल्वे स्थानकाजवळ घडली.रेल्वे पोलीस तुकाराम वालेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी सव्वा…