Browsing Tag

rain fall

Lonavala: लोणावळ्यात पावसाचे जोरदार पुनरागमन, रात्रीतून पडला 81 मिमी पाऊस

एमपीसी न्यूज- मागील काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाचे सोमवारी मध्यरात्रीपासून जोरदार पुनरागमन झाले. सोमवारची रात्र ते मंगळवारची सकाळ दरम्यान शहरात 81 मिमी पावसाची नोंद झाली. सकाळपासून पावसाचा जोर व संततधार कायम आहे. जून…

Pune : आकडे बोलतात – पुणे जिह्यातील धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग आणि पर्जन्यमान

एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्यातील धरण साखळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होत आहे. सर्व धरणे भरली आहे. धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत आहे. सोमवारी (दि. 5) धरणातून होत असलेला विसर्ग आणि पर्जन्यवृष्टी - मुळा-मुठा नदी…

Pune : खडकवासला धरण साखळीत सरासरी 84 टक्के पाणीसाठा

एमपीसीन्यूज- पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर या चार धरण परिसरात पावसाने चांगलीच हजेरी लावली असून या धरण साखळीमध्ये सरासरी 84 टक्के पाणीसाठा झाला आहे. आज, गुरुवारी सकाळी आलेल्या आकडेवारीनुसार, खडकवासला धरण…

Maval: पवना धरणात 85 टक्के पाणीसाठा; आज पाणीकपात रद्द होण्याची शक्यता

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडसह मावळवासियांची तहान भागविणा-या पवना धरण पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस पडत आहे. पवना धरणात 84.87 टक्के पाणीसाठा झाला आहे. दरम्यान, पाणीसाठ्याचा आज (गुरुवारी) आढावा घेण्यात येणार असून पाणी कपात रद्द केली जाण्याची…

Pune : भिडे पूल पाण्याखाली !

एमपीसी न्यूज- महाराष्ट्रासह पुणे शहर आणि जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण साखळीमध्ये देखील तुफान पाऊस सुरु आहे. त्यामुळे आज खडकवासला धरणातून 13981 कयूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. परिणामी मुठा…

Pune : खडकवासला धरण 100 टक्के भरले

एमपीसी न्यूज- पुणे शहर आणि परिसरात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण साखळीतील पाणीपातळीत वाढ होत आहे. दरम्यान पुण्यातील खडकवासला धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली असून, खडकवासला धरण 100 टक्के भरले आहे. टेमघर,…

Maval: पवना धरणात 43 टक्के पाणीसाठा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडसह मावळवासियांची तहान भागविणा-या पवना धरणात 43.44 टक्के पाणीसाठा झाला आहे. पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस होत असल्याने धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. 1 जूनपासून पाणलोट क्षेत्रात 1556 मिली मीटर पावसाची नोंद…

Maval : पवना धरण 42.18  टक्के भरले !

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवडसह मावळवासियांची तहान भागविणा-या पवना धरणात आजमितीला 42.18  टक्के पाणीसाठा झाला आहे. पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस होत असल्याने धरणातील पाणीसाठ्यात हळू हळू वाढ होत आहे. गेल्या 24 तासात या परिसरात 33 मिमी पाऊस झाला…

Maval : पवना धरण 40 टक्के भरले !

एमपीसी न्यूज-  पिंपरी-चिंचवडसह मावळवासियांची तहान भागविणा-या पवना धरणात आजमितीला 40.44 टक्के पाणीसाठा झाला आहे. पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस होत असल्याने धरणातील पाणीसाठ्यात हळू हळू वाढ होत आहे. गेल्या 24 तासात या परिसरात 17 मिमी पाऊस झाला…

Maval : दमदार पावसामुळे पवना धरण 39.40 टक्के भरले !

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडसह मावळवासियांची तहान भागविणा-या पवना धरणात आजमितीला 39.40 टक्के पाणीसाठा झाला आहे. पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस होत असल्याने धरणातील पाणीसाठ्यात हळू हळू वाढ होत आहे. गेल्या 24 तासात या परिसरात 58 मिमी पाऊस झाला…