Browsing Tag

Rain

Weather News Today : पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये पावसाच्या हलक्या सरी बरसल्या !

एमपीसी न्यूज : अरबी समुद्रात बाष्पीभवनामुळे गारठा गायब होऊन उष्ण व दमट ढगाळ हवामानाच्या वातावरणामुळे नागरीक त्रस्त झाले होते. दरम्यान आज सकाळी नऊ वाजल्यापासून पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये हलक्या सरी बरसत पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या…

Pune News : उद्या पासून पुन्हा पाऊस !

एमपीसी न्युज : या आठवड्याच्या सुरुवातीला परतीच्या पावसाने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अक्षरश: हाहा:कार माजवला. शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले. बळीराजा संकटात असतानाही अद्याप कुठल्याही मदतीची घोषणा केंद्र…

Rajgurunagar News : पीक विमा भरण्यासाठी मुदतवाढ द्या : आमदार दिलीप मोहिते पाटील

एमपीसीन्यूज : खेड तालुक्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांना वेळेत पीक विमा भरणे शक्य झाले नाही. त्यामुळे पीक विमा भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केली आहे.याबाबत आमदार मोहिते…

Pune  : सकाळपासून शहर आणि धरणांत जोरदार पाऊस

एमपीसी न्यूज - संपूर्ण जून आणि जुलै महिन्यात दडी मारलेल्या पावसाने सोमवारी (दि. 3 ऑगस्ट) रात्री पासून आणि मंगळवारी (दि. 4 ऑगस्ट) सकाळपासूनच पुणे शहर आणि धारण क्षेत्रात जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. …

Pune: जुलै महिना संपला तरी पावसाचा पत्ता नाही; धरणांत केवळ 9.87 टीएमसी पाणीसाठा

एमपीसी न्यूज - पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांत सध्या केवळ 9.87 टीएमसी म्हणजेच 33.85 टक्के पाणीसाठा आहे. जून महिन्यात सुरुवातीला काही दिवस हजेरी लावणाऱ्या पावसाने आता ओढ दिली आहे. जुलै महिना संपला. मात्र, पावसाचा पत्ता नाही. आज येणार,…

Rain in PCMC : शहरात विजांच्या कडकडाटासह पावसाची दमदार हजेरी

एमपीसी न्यूज - यंदाच्या मोसमात राज्यभरात मान्सून व्यापल्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये आज (शनिवारी) पावसाने दमदार हजेरी लावली. शहरातील जवळपास सर्वच भागांना पावसाने चांगलेच झोडपून काढले. संध्याकाळी सात वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली. रात्री…

Pimpri: पवना धरण क्षेत्रात तब्बल 650 मिलीमीटर पाऊस कमी, शहरवासीयांवर पाणी कपातीचे संकट कायम

एमपीसी न्यूज (गणेश यादव)- पावसाळा सुरु होईन दीड महिना उलटला तरी पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणा-या पवना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढलेला नाही. 1 जूनपासून आज 15 जुलैपर्यंत दीड महिन्यात धरण परिसरात केवळ 425 मिलीमीटर पावसाची नोंद झाली…

Pune : शहराच्या काही भागांत जोरदार पाऊस

एमपीसी न्यूज - गेल्या अनेक दिवसांपासून गायब असलेल्या पावसाने आज, सोमवारी दुपारी तीन वाजता काही भागांत विजेच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावली. त्यामुळे सर्वसामान्य पुणेकरांची गैरसोय झाली.शहरातील हडपसर, वडगावशेरी, धायरी, सिंहगड रोड, सातारा…

Weather Update : पुण्यात मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता

एमपीसी न्यूज - कोकण गोव्यात बऱ्याच ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्र व मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज आहे.…

Rain Update : पिंपरी चिंचवड शहरात पावसाची हजेरी

एमपीसी न्यूज - काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पिंपरी चिंचवडमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. निसर्ग चक्री वादळानंतर दडी मारलेल्या पावसाने आज, बुधवारी शहरात हजेरी लावल्यामुळे पिंपरी चिंचवडकर काहीसे सुखावले आहेत.निसर्ग चक्री वादळानंतर…