Browsing Tag

Rain

Pune :  पुण्यात पुढील चार दिवस मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता

एमपीसी न्यूज –  पुणे व परिसरात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान खात्याने (Pune ) वर्तवली आहे. बुधवार ते शुक्रवार (दि.7 ते 9 ) अशीच स्थिती कायम राहणार आहे असेही हवामान खात्याने सांगितले आहे.ढगाळ वातावरणव, मध्ये –मध्ये येणाऱ्या पावसाच्या…

Mansoon : अखेर पाऊस परतला माघारी; थंडीचे करा स्वागत!

एमपीसी न्यूज : दिवाळीचा पहिला दिवा पाहून पाऊस (Mansoon) माघारी जातो असे आपल्या घरातील जुनी माणसे नेहमी सांगतात. यंदाही पावसाने जणू काही पहिला दिवा पाहूनच पुण्यासह देशभरातून माघार घेतली आहे. महाराष्ट्राच्या उर्वरित भागांसह देशभरातून नैऋत्य…

Pune News : खेड शिवापूर – कात्रज पट्ट्यात भर दुपारी पावसाच्या हलक्या सरी

एमपीसी न्यूज - खेड शिवापूर - कात्रज पट्ट्यात भर दुपारी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. सायंकाळी चारच्या सुमारास सुरू झालेला पाऊस पुढचे अर्धा ते पाऊण तास सुरू राहिला. यामुळे काही काळ हवेत गारवा निर्माण झाला. कडाक्याच्या उन्हात पावसाच्या सरी…

Pune Rain News : चिंचवडमध्ये 103 मिलीमीटर पाऊस. पुणे, पिंपरी-चिंचवड मध्ये पुढील दोन दिवस पावसाचा…

एमपीसी न्यूज - पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर परिसरात पावसाने बुधवारी (दि. 1) जोरदार हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले. चिंचवडमध्ये सर्वाधिक 103 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पुढील दोन दिवस पावसाचा मुक्काम…

Pune Market News : हिरवी मिरची, शेवगा, घेवड्याच्या भावात घट

एमपीसी न्यूज - मार्केट यार्डमध्ये रविवारी फळभाज्यांची आवक मागील आठवड्याच्या तुलनेत वाढली आहे. त्यामुळे हिरवी मिरची, सिमला मिरची, शेवगा, गाजर आणि घेवड्याच्या भावात घट झाली आहे. इतर सर्वच फळभाज्यांचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापा-यांनी…

Weather News Today : पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये पावसाच्या हलक्या सरी बरसल्या !

एमपीसी न्यूज : अरबी समुद्रात बाष्पीभवनामुळे गारठा गायब होऊन उष्ण व दमट ढगाळ हवामानाच्या वातावरणामुळे नागरीक त्रस्त झाले होते. दरम्यान आज सकाळी नऊ वाजल्यापासून पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये हलक्या सरी बरसत पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या…

Pune News : उद्या पासून पुन्हा पाऊस !

एमपीसी न्युज : या आठवड्याच्या सुरुवातीला परतीच्या पावसाने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अक्षरश: हाहा:कार माजवला. शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले. बळीराजा संकटात असतानाही अद्याप कुठल्याही मदतीची घोषणा केंद्र…