Browsing Tag

Rainfall in Pavana Dam

Pimpri : ऑक्टोबर महिना संपला तरीही पवना धरण तुडुंब; जुलै 2020 पर्यंत पुरणार पाणीसाठा !

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहर आणि मावळवासियांची तहान भागविणारे पवना धरण ऑक्टोबर अखेरीसही तुडुंब भरले आहे. पहिल्यांदाच ऑक्टोबर अखेरपर्यंत धरणात 100 टक्के पाणीसाठा असून जुलै 2020 पर्यंत पुरेल एवढा हा पाणीसाठा आहे. मागीलवर्षी आजमितीला धरणात…

Maval : पवना धरणातून 3440 क्यूसेक पाण्याचा विसर्ग

एमपीसी न्यूज- पिंपरी चिंचवड सहित मावळ वासियांची तहान भागविणाऱ्या पवना धरण परिसरात पावसाचा जोर अद्याप ओसरला नाही. अधून मधून पावसाच्या सारी कोसळत आहेत. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये किंचित वाढ झाल्यामुळे धरणांमधून आज सकाळपासून ३ हजार ४४०…

Maval : पवना धरणामधून 3300 क्युसेक पाण्याचा विसर्ग

एमपीसी न्यूज- पवना धरणामधून आज सकाळी 6 वाजल्यापासून 3300 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे. त्यामुळे पवना नदीकाठच्या रहिवाशांनी सावधानता बाळगावी.पवना धरणातील पावसाची आजची स्थिती-#…

Maval : पवना धरणातून 9 हजार तर मुळशी मधून 20 हजार क्युसेक विसर्ग

एमपीसी न्यूज- पवना धरण 94.44 टक्के भरले असून आज सकाळी 6 वाजल्यापासून पवना धरणामधून 9 हजार 200 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे अशी माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे. त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांनी सावधानता बाळगावी अशी सूचना…

Maval : पवना व मुळशी धरणांमधून आज सकाळी 5000 क्युसेक विसर्ग

एमपीसी न्यूज- मुळशी आणि पवना धरण परिसरात पावसाचा जोर ओसरल्यामुळे दोन्ही धरणातून होत असलेल्या पाण्याच्या विसर्गामध्ये मंगळवारी कपात करण्यात आली. होती. मात्र हवामान खात्याकडून पुढील 72 तासांमध्ये पुन्हा अतिवृष्टीचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे…

Maval : पवना धरणातून पाण्याच्या विसर्गात घट ; 8510 वरून 2636 क्यूसेक

एमपीसी न्यूज- पवना धरणांमधील पावसाचा जोर ओसरला असल्यामुळे धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गामध्ये घट करण्यात आलीआहे. आज पहाटे 8 हजार 510 क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते. मात्र आता यामध्ये आज, मंगळवारी दुपारी 12 वाजल्यापासून घट…

Maval : पवना धरण 98 टक्के भरले ! सकाळी 10 वाजता दरवाजे उघडून विसर्ग वाढविणार

एमपीसी न्यूज- मावळ तालुक्यासह पिंपरी चिंचवड शहराला पिण्याचे पाणी पुरविणारे मावळ तालुक्यातील पवना धरण 98 टक्के भरले असून धरणातून सध्या हायड्रो मार्गे 1200 क्युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. पावसाचा जोर वाढत असल्याने धरणाचे दरवाजे उघडत…

Maval: पवना धरणात 85 टक्के पाणीसाठा; आज पाणीकपात रद्द होण्याची शक्यता

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडसह मावळवासियांची तहान भागविणा-या पवना धरण पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस पडत आहे. पवना धरणात 84.87 टक्के पाणीसाठा झाला आहे. दरम्यान, पाणीसाठ्याचा आज (गुरुवारी) आढावा घेण्यात येणार असून पाणी कपात रद्द केली जाण्याची…

Maval : पवना धरण 81.23 टक्के भरले ! अंदाजे 240 दिवस पुरेल इतका पाणीसाठा

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवडसह मावळवासियांची तहान भागविणा-या पवना धरण पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस पडत असून गेल्या 24 तासात 130 मिमी पावसाची नोंद झाली आहे. धरणातील आजचा पाणीसाठा 81.23 टक्के असून गेल्या 24 तासात पाणीसाठ्यात 6.99 टक्के वाढ झाली…

Maval: धरण क्षेत्रात आज दिवसभरात 135 मिमी पाऊस; 60.74 टक्के पाणीसाठा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडसह मावळवासियांची तहान भागविणा-या पवना धरण क्षेत्रात पाऊस परतला असून दमदार पाऊस पडत आहे. पाणलोट क्षेत्रात गेल्या आज दिवसभरात 135 मिमी पाऊस झाला असून रात्री नऊवाजेपर्यंत धरणात 60.74 टक्के पाणीसाठा झाला आहे.…