Browsing Tag

Rainfall

Weather Report : मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा  

एमपीसी न्यूज - राज्यात येत्या 24 तासांत मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्‍यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान: विदर्भात काही ठिकाणी जोरदार पाऊस तर तुरळक ठिकाणी…

Monsoon in India: खूशखबर! दोन दिवस आधीच मान्सूनचे केरळमध्ये आगमन

एमपीसी न्यूज- देशात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावादरम्यान शुक्रवारी मान्सूनच्या रुपात एक आनंदाची बातमी समोर आली आहे. खासगी हवामान विषयक संस्था स्कायमेटने देशात मान्सूनने आगमन केल्याची घोषणा केली आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने…

Sangvi : पिंपरी-चिंचवडकरांचा औंधमार्गे पुण्याशी संपर्क तुटला! संततधार पावसाचा फटका

एमपीसी न्यूज - सांगवी परिसरातील मुळा नदीवरील जुना औंध पूल, राजीव गांधी पूल, स्पायर कॉलेज रोडवरील पूल हे तीन पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. कोणत्याही पुलावर पाणी आले नसून फुलाच्या आजूबाजूला पूरसदृश परिस्थिती असल्याने पुलावरील वाहतूक…

Maval : आंदर मावळातील इंद्रायणी पूल पाण्याखाली; पुलावरून होणारी वाहतूक बंद

एमपीसी न्यूज- टाकवे बु।। येथील इंद्रायणी पुलावरून होणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. आंदर मावळमध्ये येण्यासाठी सर्व नागरीकांनी कल्हाट मार्गावरुन प्रवास करावा, असे सांगण्यात येत आहे.  अलिकडून टाकवे ग्रामपंचायतीचा ट्रॅक्टर लावला आहे. तर…

Pimpri : पवना व खडकवासला खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात दमदार पावसाची हजेरी

एमपीसी न्यूज- पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराला शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व धरणक्षेत्रामध्ये दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु असून धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये हळूहळू वाढ होत चालली आहे. पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासात 158 मि.मि.…

Pune : शहरात रिमझिम पाऊस; जिल्ह्यातही समाधानकारक पाऊस

एमपीसी न्यूज - राज्यात हजेरी लावणाऱ्या मान्सूनने पुण्याकडेही मार्गक्रमण करत हजेरी लावली. जिल्ह्यासह शहरातही गेल्या काही दिवसांपासून मान्सूनच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहणाऱ्याची प्रतीक्षा आज (सोमवारी) संपली. पुण्यामध्ये आज पावसाने रिमझिमपणे…

Pune : पुणे शहरात सकाळी अवकाळी पाऊस

एमपीसी न्यूज- सांगली, सातारा कोल्हापूर, सोलापूर असा प्रवास करीत अवकाळी पावसाने आज, मंगळवारी पहाटे सहा वाजता पुण्यात हजेरी लावली. सुमारे दहा पंधरा मिनिटे पडलेल्या पावसाने रस्ते भिजून गेले. अचानक आलेल्या पावसामुळे मोंर्निंग वॉकला…

Lonavala : वीज व ढगांच्या गडगटासह लोणावळ्यात पहाटे जोरदार पाऊस

एमपीसी न्यूज- आज सोमवारी पहाटे पावणेचार वाजल्यापासून लोणावळा शहर व परिसरात विजाचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. चार तासात शहरात 35 मिमी पावसाची नोंद झाली.मागील दोन दिवसांपासून वातावरणात ऊष्मा वाढायला…

Pimpri: पवना धरण 100 टक्के भरले; पिपरी-चिंचवडसह मावळचा पाण्याचा प्रश्न मिटला !

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडकरांसह मावळवासियांची तहान भागवणारे पवना धरण 100 टक्के भरले आहे. त्यामुळे शहरवासीयांसह मावळ परिसरातील नागरिकांचा वर्षभराचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. धरणात 99.50 टक्के पाणीसाठा झाल्यामुळे 1300 क्यूसेक वेगाने…