Browsing Tag

Rajesh Pandey

Pune: राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या बोर्ड ऑफ ट्रस्टवर भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे यांची निवड 

एमपीसी न्यूज - राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या बोर्ड ऑफ ट्रस्टवर भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष (Pune)राजेश पांडे यांची निवड झाली आहे. केंद्र शासनाकडून ही नियुक्ती करण्यात आली आहे. बोर्ड ऑफ ट्रस्ट वर नव्या सदस्यांची नियुक्ती करण्यात आली.…

Pune : पुणे शहराचे पुढील 25 वर्षांचे धोरण ठरविण्या संदर्भात विविध तज्ज्ञांनी मांडली मते

एमपीसी न्यूज - पुणे शहराचे पुढील 25 वर्षांचे धोरण (Pune)ठरविण्या संदर्भात विविध तज्ज्ञांनी आपली मते मांडली.जगदीश मुळीक फाउंडेशनच्या वतीने व्हिजन पुणे या शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत शहरातील विविध क्षेत्रांतील…

Pune : जगदीश मुळीक फाउंडेशनची व्हिजन पुणे शिखर परिषद

एमपीसी न्यूज - जगदीश मुळीक फाउंडेशनच्या वतीने येत्या (Pune)बुधवारी 31 जानेवारी हॉटेल रामी ग्रँड येथे व्हिजन पुणे शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संयोजक आणि माजी आमदार जगदीश मुळीक यांनी दिली.जगदीश मुळीक म्हणाले,…

Pune : चतु:श्रुंगी मंदिरात दीपोत्सव

एमपीसी न्यूज - श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र, विद्यापीठ भाग, (Pune)श्री चतुःश्रुंगी देवस्थान, चतुःश्रुंगी परिसर कृती ट्रस्ट यांच्या वतीने अयोध्येत श्रीरामलला मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त श्री देवी चतु: श्रुंगी मंदिर परिसरात भव्य दीपोत्सव,…

Pune News : विद्यापीठ विकास मंचचे सर्व उमेदवार विजयी होणार – राजेश पांडे

एमपीसी न्यूज - नुकत्याच पार पडलेल्या (Pune News )पुणे, नाशिक, मालेगाव आणि अहमदनगर येथील पदवीधर मेळाव्यांना मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभेच्या पदवीधर निवडणुकीसाठी विद्यापीठ विकास मंचचे सर्व उमेदवार…

Pune News : भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त पुण्‍याच्‍या आगाखान पॅलेसमधून वारसा…

एमपीसी न्यूज - भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त ‘आजादी का अमृत महोत्सव’ कार्यक्रमाचा शुभारंभ पुण्यातील आगाखान पॅलेसमधून वारसा पदयात्रेने (हेरिटेज वॉक) करण्‍यात आला.यावेळी हरियाणा सरकारच्‍या आर्थिक आयोगाचे सल्‍लागार मदन मोहन…

Pune News : सोसायट्यांच्या सीमाभिंतीच्या प्रस्तावावर सरकारकडे पाठपुरावा करू : चंद्रकांत पाटील

समान पाणी पुरवठा योजनेची सद्यःस्थिती जाणून घेतली असून ही योजना पूर्ण होण्याची कालमर्यादा 2023 पर्यंत आहे. योजनेला वेळ लागत आहे. किमान एखाद्या विधानसभा मतदार संघात योजना पूर्ण करून कार्यान्वित करावी अशा सूचना

Pune News : मनसेने परप्रांतीयांबाबतची भूमिका स्पष्ट केल्यानंतर मगच युतीची चर्चा : चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज : जोपर्यंत परप्रांतीय लोकांबाबतची भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्पष्ट करीत नाहीत तोपर्यंत त्यांच्यासोबत युतीबाबत चर्चा होणार नाही. देशभरात मराठी माणसे राहतात त्यांना अशी वागणूक मिळत नाही. मनसेचा नेमका कशाला विरोध आहे हे कळत…

Pune News : पुणे पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारीबाबत उत्सुकता !

एमपीसी न्यूज : राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाच जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. त्यानुसार नागपूर, पुणे व औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ तसेच अमरावती व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघात निवडणूक पार पडणार आहे. दरम्यान, पुणे पदवीधर…