Browsing Tag

Rajesh Pillai

Pimpri : वाढदिवसाचे जोरदार शक्तीप्रदर्शन करीत पिंपरी विधानसभेतून राजेश पिल्ले यांनी फुंकले रणशिंग

एमपीसी न्यूज - दक्षिण भारतीय भाजप आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेश आण्णा पिल्ले यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसाला महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यासह, पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वपक्षीय नेते, नगरसेवकांसह हजारो…