Browsing Tag

Rajya sabha Mp

Amar singh Passed : राज्यसभा खासदार अमर सिंह यांचे निधन  

एमपीसी न्यूज - समाजवादी पक्षाचे माजी नेते आणि राज्यसभेचे खासदार अमर सिंह यांचे आज सिंगापूरमध्ये निधन झाले. ते 64 वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 'एनडीटिव्ही'ने हे वृत्त दिले आहे.…